Tag Archives: Srashtrasant Sant Tukdoji Maharaj

आशिष शेलार यांचे मत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जीवनगाथा जगासमोर यावी खंजिरीचे बोल चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यावेळी बोलताना व्यक्त केली भावना

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार, कार्य आणि जीवनगाथा जगासमोर यावी, अशी राज्य शासनाची आणि सांस्कृतिक कार्य विभागाची भूमिका असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ निर्मित “खंजिरीचे बोल” या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यात अॅड शेलार बोलत होते. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत …

Read More »