Tag Archives: stock is enough

भारताकडे ६० दिवस पुरेल इतकाच इंधन साठा सुरक्षित इंधन तुटवट्याच्यां अफवांवर विश्वास ठेवू नका

भारताकडे जवळपास दोन महिने पुरेल इतका पुरेसा तेल आणि इंधनाचा साठा असल्याची माहिती, सरकारच्यावतीने दिली. तसेच, तुटवड्याच्या अफवांमुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही केले. पश्चिम आशियातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशातील ऊर्जा परिस्थिती स्थिर आणि पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटले आहे की, पुढील ६० …

Read More »