राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार यादीच्या आधारे लोकसभा निवडणूकीत झालेल्या मतांच्या चोरीचा पदार्फाश केला. तसेच बोगस नावे आणि दुबार नावांच्या आधारे अप्रत्यक्षरित्या निवडणूक आयोगाने कशा प्रकारे मदत केली. त्यावरही प्रकाशझोत टाकला. त्यानंतर इंडिया आघाडीच्यावतीने दिल्लीसह देशमभरात आंदोलन करण्यात आले. त्यानुसार शिवसेना उबाठाकडून मुंबईसह महाराष्ट्रात निवडणूक आयोग आणि केंद्र …
Read More »शिवसेना उबाठाचे निवडणूक आयोगाला पत्रः मतदार कार्ड आधारशी जोडा, मतदान केंद्र वाढवा मतदान यंत्राची बॅटरी, मतदारांना सुविधा दाव्या
राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली असून तसेच मतदार यादीतील दुबारे नावे आणि बोगस मतदान रोखण्यासाठी आधार कार्डशी, पॅन कार्ड, रेशन कार्ड यांच्याशी जोडले जाते. तसे मतदार कार्ड आधार कार्डशी का जोडले जात नाही असा असा सवाल शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने करत प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्रे वाढविण्याची मागणी शिवसेना उबाठाचे नेते …
Read More »उध्दव ठाकरे यांचा खोचक टोला, रामाचे नाव घेत सध्या दगड पाण्यावर तरंगतायत… धनुष्यबाण गेला तरी राम माझ्यासोबत
त्या काळी श्रीलंकेतील रावणाला हरविण्यासाठी रामसेतू बांधताना रामाच्या नावाने समुद्राच्या पाण्यात दगड टाकले जायचे आणि तरंगायचे असा रामनवमीचा संदर्भ देत आज रामाचे नाव घेत जे काही दगड तरंगताना दिसत आहेत ते केवळ दगड आहेत असा खोचक टोला ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाबरोबरच भाजपाला लगावत पुढे बोलताना म्हणाले …
Read More »शिवसेनेच्या बंडखोरांविरोधात बाप सर्वोच्च न्यायालयात तर पोरगं म्हणतं हिच खरी सेना ईडी कारवाईपासून संरक्षण मिळावे यासाठी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा
महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकण्यासाठी ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ज्या १६ आमदारांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेची याचिका दाखल करणारे शिवसेना नेते सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी आज जाहिररित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे बाप ज्या बंडखोरांच्या विरोधात याचिका दाखल करतोय त्यांच्याच कळपात पुत्राने प्रवेश …
Read More »पुणे-पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकीसाठी मविआचे उमेदवार उद्या जाहीर जयंत पाटील, नाना पटोले आणि सुभाष देसाई यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती
पुणे शहरातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असून भाजपा- शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना यावेळी पहायला मिळणार आहे. या दोन्ही जागेवर महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात येणार असून ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तसेच …
Read More »जयंत पाटील म्हणाले, या पाच जागा महाविकास आघाडी एकदिलाने लढविणार महाविकास आघाडीची बैठक पार पडली; पाचही जागांवर एकमत...
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूकीची कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूकीसाठी भाजपा आणि शिंदे गटाकडून कोकण आणि नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारही जाहीर केले. यापार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज दुपारी बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, …
Read More »आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल, नेत्यांची सिक्युरिटी काढा पण तरूणांना रोजगाराची द्या
शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्योग मंत्री आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही हे सरकार अस्थिर आहे. नेत्यांची सिक्युरिटी काढा पण तरुणांना रोजगाराची सिक्युरिटी द्या, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्यात परतीच्या पावसामुळे …
Read More »प्रसाद लाड यांच्या आरोपावर सुभाष देसाई म्हणाले, खबरदार…
‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि महाविकास आघाडीवर फोडत सुभाष देसाई उद्योजकांकडून टक्केवारी घेत होते असा गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपाला सुभाष देसाई …
Read More »वेदांतावरून आदित्य ठाकरे म्हणाले, स्वतःसाठी खोके अन महाराष्ट्राला धोके महाराष्ट्रातून गेली गुजरातला जाण्यावरून साधला शिंदे सरकारवर निशाणा
मागील दिड वर्षापासून महाराष्ट्रात फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प सुरु करण्याच्या अनुषंगाने सातत्याने राज्य सरकारकडून चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. मात्र आज अखेर वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलविण्यात आल्याची माहिती वेदांता ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनीच ट्विटवरून दिली. यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत खोचक शब्दात टीका केली. यावेळी बोलताना शिवसेना …
Read More »कुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांच्या संख्येत वाढ; मृतांच्या वारसांना ५ लाखाची मदत अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून पाच लाखांची मदत
मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरातील नाईकनगर सोसायटीची चार मजली इमारत कोसळून काल रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांच्या मृत्यूचे वृत हाती आले असून त्यात संध्याकाळी आणखी वाढ होवून १९ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर १२ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचे वृत्त कळताच मध्यरात्री नंतर पहाटे …
Read More »
Marathi e-Batmya