मुंबई शिक्षक मतदार संघात जून २०२४ रोजी झालेल्या निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार जे एम अभ्यंकर विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावरील शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष सावित्री किसन मोरे यांनी या निकालाला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान दिले होते. मा मुंबई उच्च न्यायालयाने सुभाष मोरे यांची याचिका दाखल करून आरोपांची …
Read More »राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयासह आमदार बंब यांच्या विरोधात शिक्षकांचे आंदोलन वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्याची शिक्षक भारतीची मागणी
आपले गुरुजी मोहिमेअंतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्याच्या विरोधात शिक्षक भारतीच्या वतीने काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन शिक्षकांना करण्यात आले होते. त्यानुसार आज राज्यभर बहुसंख्य शाळांमध्ये शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे. तसेच शिक्षक भारतीच्या स्थानिक पदाधिकारी यांच्यावतीने …
Read More »२२ जुलैला शिक्षक भारती करणार राज्यव्यापी पोस्टर आंदोलन शिक्षक संघटनेचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी १० जुलै २०२० रोजी शालेय शिक्षण विभागाने जारी केलेली अधिसूचना रद्द करण्यासाठी शिक्षक भारती बुधवारी २२ जुलै २०२० रोजी एक दिवसाचे राज्यव्यापी पोस्टर आंदोलन करणार आहे. जुनी पेन्शन मिळण्याचा आपला अधिकारी अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील मसुद्यात बदल सुचवणारी अधिसूचना रद्द होणे आवश्यक …
Read More »
Marathi e-Batmya