बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू सहकारी आहेत. तसेच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे सख्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करावी, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत स्वराज्य पक्षाचे …
Read More »मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवावा मराठे शांत अन्यथा मराठे काय आहेत ते दाखवून देऊ
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सर्व मारेकऱ्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षिय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. तसेच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख हे …
Read More »आमदास सुरेश धस यांच्या त्या वक्तव्यावर प्राजक्ता माळी यांचा इशारा,… तर नम्रपणे माफी मागा कलाक्षेत्र बदनाम नाही तर यांच्यामुळे बदनाम होतं
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे विश्वासू साथीदार वाल्मिकी कराड यांचे नाव पुढे येत आहे. या दोघांवरही गुन्हे दाखल करावेत आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत काही अभिनेत्रींची नावे घेतली. त्यात हास्यजत्रा …
Read More »बीडमध्ये सर्वपक्षियांचा मोर्चा, सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्या जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनावणे, मनोज जरांगे पाटील, माजी खासदार संभाजीराजे, सुरेश धस आदी जण मोर्चात सहभागी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याऱ्यांना अटक करा आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्या या प्रमुख मागणीसाठी आज मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांना अटक करा या मागणीसाठी आज सर्वपक्षिय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, स्थानिक खासदार बजरंग सोनावणे, भाजपा आमदार सुरेश धस, …
Read More »सुरेश धस यांचा सवाल, “आका” कडे एवढे पैसे कुठून आले? वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केली टीका
बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने निशाणा साधला आहे. शुक्रवारी त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले. यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की, ‘आका’कडे १०० ते …
Read More »उदगीर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाला हे १० आमदार देणार १ कोटी ५५ लाख रूपये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा आमदारांचा समावेश
आगामी मराठी साहित्य समेंलन उदगीर येथे होत आहे. या साहित्य समेंलनासाठी निधीची आवश्यकता आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा मधील १० आमदारांनी १ कोटी ५५ लाख रूपये देण्याचा निर्णय घेत तसे विनंती पत्र संबधित जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे मराठी साहित्य संमेलन होवू …
Read More »धर्माच्या नावाखाली राजकारण करणार्या भाजपाने रामाच्या, विठोबाच्या, खंडोबाच्या जमीनीही सोडल्या नाहीत बीड जिल्ह्यातील आष्टी मधील १० देवस्थानांच्या ५१३ एकर जमीनीत घोटाळा;भाजपच्या आमदारांचा समावेश...
मराठी ई-बातम्या टीम बीड जिल्ह्यातील एकट्या आष्टी तालुक्यात देवस्थानाची ५१३ एकर जमीन भाजपच्या नेत्यांनी हडप केली असून एकीकडे धर्माच्या नावाखाली राजकारण करणार्या भाजपने रामाच्या…विठोबाच्या… खंडोबाच्या… जमीनीही सोडल्या नाहीत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात तीन …
Read More »भाजपा आमदार सुरेश धस यांच्या घोटाळ्याची ईडी आणि एसआयटी मार्फत चौकशी बीड जिल्ह्यात ४५० एकर जमीन परस्पर विकली: धस व निकटवर्तीयांचा १००० कोटींचा घोटाळा
मराठी ई-बातम्या टीम बीड जिल्ह्यातील देवस्थळ (मंदिरे) आणि वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतरणाच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. माजी राज्य, महसूल मंत्री आणि भाजपाचे आमदार सुरेश धस आणि त्यांचे निकटवर्तीय यांनी खुल्या बाजारात देवस्थान व वक्फच्या १००० कोटींच्या बेकायदेशीर मालमत्ता विक्री केल्यातील …
Read More »बंजारा समाजाच्या तांड्यांना मिळणार महसूली गावांचा दर्जा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बंजारा समाजाच्या तांड्यांना व वस्त्यांना महसुली गावांचा दर्जा देण्यासंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिली. या संदर्भात सदस्य राजेश राठोड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना थोरात बोलत होते. औरंगाबाद विभागात परभणी जिल्ह्यातील जिंतूर …
Read More »ऑफलाईन शिष्यवृत्ती गैरव्यवहारप्रकरणी कारवाई करणार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहीती
मुंबई : विशेष प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद सदस्य विनायक मेटे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती वाटपात गैरव्यवहार केल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सामाजिक न्याय विभागातील शिष्यवृत्ती …
Read More »
Marathi e-Batmya