Breaking News

Tag Archives: tea party

मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा, विधानसभा निवडणुकीत सूज उतरणार उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर साधला निशाणा

विरोधी पक्षाने केलेल्या आरोपांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने सभागृहात चर्चेची तयारी ठेवावी. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर बोलून केवळ हंगामा करण्यापेक्षा विरोधकांनी सभागृहात बोलावे. आम्ही त्याला उत्तर देऊ, असे आव्हान बुधवारी सत्ताधारी पक्षाच्यावतीने विरोधकांना देण्यात आले. सत्ताधरी पक्षावर घोटाळ्यांचे आरोप करणाऱ्या विरोधकांचे घोटाळे बाहेर काढण्याचा आणि खोट्या नॅरेटिव्हचा …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटे नॅरेटीव्ह, तर अजित पवार यांची ग्वाही उत्तरे आमच्याकडे विरोधकांच्या पत्रातील मुद्यावरून सरकारची तयारी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाला उद्या सकाळपासून सुरुवात होणार आहे. राज्य सरकारचे हे शेवटचे पावसाळी अधिवेशन ठरणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर सह्याद्री येथील चहापानाच्या कार्यक्रमानंतर राज्य सरकारच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी राज्य …

Read More »

चहापानावर विरोधकांनी टाकलेल्या बहिष्काराची कारण मिमांसा वाचली का?

उद्या सोमवारपासून राज्यातील अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याचा अर्थसंकल्प जरी सादर होणार असला तरी पुढील महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पिय अधिवेशन फार दिवस चालविता येणार नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पिय अधिवेशनात फक्त अंतरिम अर्थसंकल्प सादर करून पावसाळी अधिवेशनात सविस्तर अर्थसंकल्प …

Read More »

अजित पवार यांची उपरोधिक टीका,…जर आम्ही गेलो असतो तर तो महाराष्ट्र द्रोह ठरला असता हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे... कुठे आहे कायदा व सुव्यवस्था आहे

पत्रकारांच्या अंगावर गाडी घालून हत्या होणार असेल, माजी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिली जात असेल, खासदारांनाही मारण्याची सुपारी दिली जात असेल, एक ठाण्यातील अधिकारी अंडरवर्ल्डची धमकी देऊनही त्याला पाठीशी घातले जाते मग हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे. कुठे आहे कायदा व सुव्यवस्था आहे असा संतप्त सवाल करतानाच अशा …

Read More »

या १६ मुद्यांवरून महाविकास आघाडीचा शिंदे सरकारच्या चहापानावर बहिष्कार सर्व पक्षियांनी पाठविले सहमतींने पत्र पाठविले

राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीसह सर्व विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारला आज पत्र पाठविले. या पत्रामध्ये मागील सहा महिन्याच्या काळात घडलेल्या गोष्टी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देत विरोधकांनी विविध मागण्या केल्या आहेत. त्याचबरोबर या १६ मुद्यांच्या आधारावर राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे. यामध्ये …

Read More »