Breaking News

Tag Archives: Thane Municipal Coporation

ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर पब-बार तसेच अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर मोहीम सुरू

संपूर्ण महाराष्ट्र अमलीपदार्थ मुक्त व्हावा असा महत्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून याबाबत ठोस कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील पब, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंच्या अधिपत्याखालील महापालिकेच्या रूग्णालयातील मृत्यू प्रकरणाची चौकशी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची चौकशी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकिय अधिपत्याखालील ठाणे महापालिकेवर त्यांच्याच गटाची सत्ता आहे. ठाणे येथील कोपर मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू झाला. सदर मृत्यू प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ राम बारोट यांनी १७ जणांच्या मृत्यूला त्यांची प्रकृती अवस्थ असल्याचे सांगत प्रशासनाची बाजू लावून धरली …

Read More »