पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमण्यात येणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास, आणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉररूमशी जोडण्यात येतील, केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. यासह राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत पर्यटन विभागाच्या १४ सेवा ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर …
Read More »स्वातंत्र्य दिन आणि रक्षा बंधनाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅव्हल कंपन्यांकडून छोट्या पर्यटन शहरांना पसंती मेक माय ट्रीप आणि एअरबीएनबी प्रवाशी कंपन्यांचा कल
भारतीय प्रवाशांकडून स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधनच्या सुट्ट्या आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाँग वीकेंडची तयारी करत असताना, प्रवास आणि आदरातिथ्य सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांकडून व्यवसायाच्या संधीत रूपांतर करण्यासाठी रस वाढतवत असल्याची माहिती पुढे आली असून या कंपन्यांकडून गोवा, उदयपूर, मुंबई आणि लोणावळा ही देशांतर्गत प्रमुख ठिकाणे पर्यटन स्थळे म्हणून उदयास येत आहेत. ऑनलाइन …
Read More »ही १० ठिकाणे भारतीयांसाठी सर्वोत्तम, स्वस्त चलनामुळे सुट्टी होईल किफायतशीर परदेशातील १० पर्यटन स्थळे
परदेशात सुट्टीवर जाणे आणि आपल्या बजेटची चिंता न करणे चांगले असते. तुम्ही जाणार असलेल्या कोणत्याही देशाचे चलन स्वस्त असेल आणि महागाई कमी असेल तर तुम्ही सुट्टीचा चांगला आनंद घेऊ शकता. आम्ही तुम्हाला अशाच १० डेस्टिनेशन्सबद्दल सांगत आहोत जेथे तुम्हाला पैशाची चिंता करावी लागणार नाही. या देशांमधील चलन रुपयापेक्षा स्वस्त आहे. …
Read More »अडकलेले नागरिक, विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी मोफत एसटी पाठवतोय : मात्र या गोष्टी करा अर्ज भरून सादर करा: सोमवारपासून मिळणार सेवा: सतेज बंटी पाटील
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या विविध भागात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना त्यांच्या मुळ घरी सोडण्याटसाठी एसटी महामंडळाकडून सोमवारपासून मोफत बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. या बससेवेतून स्थानिक नागरिकांना प्रवास करता येणार नाही. तसेच या खालील अटींची पूर्तता करणाऱ्यांना बस सेवेचा लाभ मिळणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री …
Read More »महाराष्ट्रातील नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करायचाय, मग ही यादी बघाच राज्य सरकारकडून जिल्हा नोडल अधिकाऱ्यांची यादी जाहीर
मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे कामगार, विद्यार्थी, पर्यटक किंवा यात्रेकरू म्हणून परराज्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात अडकून पडला असाल तर घाबरू नका. राज्य सरकारने तुमच्यासाठी राज्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांची यादी प्रसिध्द केली असून तुमच्या जिल्ह्यातील नेमक्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात फोनवरून संपर्क साधता येणार आहे. तसेच त्यांच्याकडील पुढील गोष्टींचे मार्गदर्शन घेवून त्यानुसार माहिती द्या. …
Read More »
Marathi e-Batmya