पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२९ मार्च, २०२६) केरळच्या पालक्काड येथे एका सभेत सांगितले, “केरळमधील बदल हा लोकांचा आशीर्वाद, भाजपा कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्न आणि त्यांचे बलिदान यांमुळे घडत आहे.” विरोधी पक्षांवर जोरदार टीका करताना मोदींनी आरोप केला, “दशकांपासून एलडीएफ आणि यूडीएफने ‘घोटाळ्यां’च्या दरम्यान सत्तेची अदलाबदल केली, तरीही लोकांसमोर पोकळ दावे …
Read More »कुटुंबियांच्या उपस्थितीत प्रियांका गांधी यांनी वायनाडमध्ये भरला उमेदवारी अर्ज मेघा रोड शो करत राहुल गांधी, सोनिया गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि मुलांच्या उपस्थितीत अर्ज दाखल
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी बुधवारी केरळमधील वायनाडमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्या पहिल्या निवडणूक लढतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कालपेट्टा येथील मेगा रोड शोनंतर प्रियंका जिल्हाधिकारी कार्यालयात गेली आणि जिल्हाधिकारी आणि रिटर्निंग ऑफिसर डीआर मेघाश्री यांच्याकडे कागदपत्र सादर केले. आई सोनिया गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस के …
Read More »
Marathi e-Batmya