Tag Archives: UK and India FTA

भारतीय कंपन्यांना लंडन स्टॉकमध्ये सुचीबद्ध करण्याची परवानगी १३ व्या मंत्रिस्तरीय चर्चेच्या संयुक्त निवेदनात घोषणा

भारत आपल्या कंपन्यांना लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे जागतिक भांडवलाचा व्यापक प्रवेश होऊ शकतो. बुधवारी लंडनमध्ये झालेल्या १३ व्या मंत्रिस्तरीय भारत-यूके आर्थिक आणि वित्तीय संवाद (ईएफडी) नंतर संयुक्त निवेदनात ही घोषणा करण्यात आली. “जागतिक गुंतवणूकदारांपर्यंत प्रवेश वाढविण्यासाठी आणि बाजारपेठेतील तरलता सुधारण्यासाठी परदेशी इक्विटी सूचीची …

Read More »