केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी तीन वेळा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने फोन करत १०० कोटी रूपये द्या अन्यथा घरी आणि जनसंपर्क कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी फोनवरून देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात …
Read More »फडणवीसांनी फोडला दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्बः दाऊदचे नातेवाईक या बोर्डावर अर्थसंकल्पिय अधिवेशनातील दुसरा बॉम्ब
अर्थसंकल्पिय चर्चत भाग घेताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाषण संपविता संपविता दुसरा एक पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडत अल्पसंख्याक विभागाच्या अखत्यारीत असलेल्या वक्फ बोर्डावरील सदस्य हे अडंरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचे नातेवाईक असल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत डॉ.मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान यांच्या फोन संभाषणच …
Read More »राज्यातील मविआ सरकार म्हणजे दाऊदचे समर्थक आणि शेतकऱ्यांचे विरोधक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री थेट अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी व्यवहार करतो आणि त्याला वाचविण्यासाठी संपूर्ण राज्य सरकार उभे राहते. असे कधी घडले नसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत एकाबाजूला दाऊदशी व्यवहार करणाऱ्यास वाचविताना दुसऱ्याबाजूला राज्यातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याचे काम या सरकारकडून सुरु असून दाऊदचे समर्थन करणारे शेतकरी …
Read More »… म्हणून नवाब मलिक घाबरणारे नेते नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन
मुख्यत्यारपत्र घेतलेले सलीम पटेल याच्याशी जमिनीचा व्यवहार नवाब मलिक यांनी केला. त्यांचा दाऊदशी संबंध जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात तथ्य नाही ओढून ताणून नवाब मलिक यांच्यावर आरोप करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्या जमिनीचा संबंध जोडला जात आहे, त्या …
Read More »
Marathi e-Batmya