Tag Archives: Union Government fecilated PadamBhushan Award

पहिला टेलिकॉम सॅटेलाईट उभारणारे इस्त्रोचे शास्त्रज्ञ ई.व्ही.चिटणीस यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन पुणे विद्यापाठातील मास कम्युनिकेशन विभागाच्या स्थापनेत मोठी भूमिका

ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ तथा पद्मभूषण ई.व्ही. तथा एकनाथ वसंत चिटणीस यांचे आज सकाळी वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोच्या जडघडणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. २५ जुलै २०२५ व्या वर्षी त्यांनी वयाची १०० वर्षे पूर्ण केली होती. ई.व्ही.चिटणीस यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला होता. तर …

Read More »