Tag Archives: Union Home Secretory

जवळपास ३०० जिल्ह्यांमध्ये होणार मॉक ड्रिलः बंकर खंदकांची सफाई करणार केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन घेणार आढावा

अणुऊर्जा प्रकल्प, लष्करी तळ, रिफायनरीज आणि जलविद्युत धरणे यासारख्या संवेदनशील प्रतिष्ठानांसह जवळपास ३०० ‘नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये’ हवाई हल्ल्याच्या चेतावणीच्या सायरनवर मॉक ड्रिल, “शत्रू हल्ल्यासाठी” नागरी प्रशिक्षण आणि बंकर आणि खंदकांची साफसफाई केली जाईल. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत लोकांच्या सक्रिय सहभागाने मॉक एक्सरसाइज कशी करावी …

Read More »

चालकांच्या आंदोलनासमोर अखेर केंद्राची माघार गृह सचिवांनी दिले आश्वासन

केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या न्यायसंहिता अर्थात क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये बदल करत अपघातानंतर पळून जाणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात शिक्षा आणि दंडाची तरतूद केली. या तरतुदीच्या विरोधात ट्रक, टँकरसह विविध वाहन चालकांनी मागील दोन दिवसापासून देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले. त्यास विविध वाहन चालकांनी मोर्चे काढत पाठिंबा देण्यास सुरुवात केल्याने सर्वसामान्य जनतेसह …

Read More »