सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या मतदारसंघातील मारकडवाडी गावात त्यांच्यापेक्षा भाजपाच्या उमेदवाराला मतदान जास्त झाल्याच्या मुद्यावरून गावात मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या हालचाली सुरु केल्या. मात्र त्यास निवडणूक आयोगासह स्थानिक प्रशासनाने आक्षेप घेतला. त्यामुळे पुढील होणारा संभावित संघर्ष टळला. त्याचबरोबर निवडणूक आयोग जर मतपत्रिकेवर मतदान घेणार असेल तर आपण आमदारकी …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार, पवार साहेब, … म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल शरद पवारांनी उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये
ईव्हीएम मतदान पद्धतीवरून सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच प्रसंगी प्रशासनाबरोबर संघर्षाची तयारीही ठेवली आहे. त्यातच माळशिरसचे निर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनीही जर मतपत्रिकेवर मतदान घेण्याचे राज्य सरकारने तयारी दर्शविली तर मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूकीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही यावेळी …
Read More »दुप्पट फौजफाटा बोलावत मारकडवाडी ग्रामस्थांवर प्रशासनाचा दबावः मतदान स्थगित मात्र निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा आणि आंदोलन करणार
सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथे विधानसभा निवडणूकीत मतदाना दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारापेक्षा भाजपाच्या उमेदवाराला पडलेली मते जास्त होती. त्यामुळे ईव्हीएममधून इतक्या मोठ्या प्रमाणावर ही मते पडलीच कशी असा सवाल करत मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी ठराव करत स्वतःच्या पैशातून मतपत्रिकेवर पुन्हा निवडणूक घेणार असल्याचे जाहिर केले. मात्र स्थानिक प्रशासनाने आणि …
Read More »
Marathi e-Batmya