Tag Archives: Vice president election

एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन ४५२ मते मिळवित बनले उपराष्ट्रपती इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली

एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मंगळवारी भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले, त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी इंडिया ब्लॉकचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांचा आरामात पराभव केला. राधाकृष्णन यांना एकूण ७६७ मतांपैकी ४५२ मते मिळाली, तर रेड्डी यांना ३०० मते मिळाली, ही आकडेवारी …

Read More »

संजय राऊत यांचा सवाल, जे पक्ष फोडले, त्याच पक्षांकडे मतं मागता इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन यांना पाठिंबा

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना तर एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता, पण ते आमच्या विचारांचे नाहीत निवडणूक आयोगाच्या मतदार यादीचा अभ्यास सुरु

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत. निवडणुकीत त्यांना मतदान करण्याची विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना फोन केला. परंतु राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची विनंती अमान्य करत झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळी राज्यपाल असलेल्या सी पी राधाकृष्णन यांनी राजभवनात अटक करण्याचे आदेश दिल्याचा दाखला देत …

Read More »

एकनाथ शिंदे यांची माहिती, महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार दीर्घकाळ गृहमंत्रीपदाचा विक्रम करणाऱ्या अमित शाह यांचे केलं अभिनंदन

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) भक्कम पाठिंबा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांसह बुधवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ …

Read More »