Tag Archives: wedding

माणिकराव कोकाटे यांचा अजब सवाल, कर्जमाफीच्या पैशांन काय करता? साखरपुडा, लग्न… शेतकऱ्यांनं कर्जमाफी बाबत विचारणा केल्यावर राज्याच्या कृषी मंत्र्यांच उत्तर

राज्यातील लाडकी बहिण योजनेतंर्गत १५०० चे २१०० रूपये देणार आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार या दोन आश्वासने महायुती सरकारने विधानसभा निवडणूकीच्या काळात दिली होती. मात्र राज्यात सरकार स्थानापन्न होऊन चार महिने झाले तरी लाडक्या बहिणींचे १५०० चे २१०० रूपये आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी या दोन गोष्टी काही अद्याप सत्यात उतरल्या नाहीत. त्यातच …

Read More »