Tag Archives: yatin karyekar

विक्रम गोखले-यतिन कार्येकरांच्या अभिनयाची जुगलबंदी येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’

मुंबई : प्रतिनिधी काही मराठी कलाकारांनी केवळ हिंदीतच नव्हे तर इतर प्रादेषिक भाषांमधील चित्रपटांमध्येही आपलं वर्चस्व सिद्ध करीत रसिकांची दाद मिळवली आहे. विक्रम गोखले यांनी आजवर आपल्या अनुभवी अभिनय कौशल्याच्या बळावर मराठीपासून हिंदीपर्यंत बऱ्याच भूमिका सजीव केल्या आहेत. यांच्याच पावलावर पाऊल टाकत वाटचाल करणाऱ्या यतिन कार्येकरांनीसुद्धा लहान-सहान भूमिकांमध्येही जीव ओतला …

Read More »