मुंबई आणि परिसरात वाढती वाहनसंख्या विचारात घेता वाहतूक नियोजनासाठी तसेच वाहनांना इ-चालान देण्याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. याबाबत विविध राज्य आणि देशांमधील चांगल्या उपाययोजनांचा अवलंब करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जाहीर केले. वाहतूक हवालदार खासगी मोबाईलवरून फोटो काढून …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राला सर्वात पुढे ठेवा नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा गुन्हे सिद्धतेमध्ये चांगला उपयोग होत आहे. या कायद्यांच्या प्रत्येक घटकातील अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राला देशात सर्वात पुढे ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत दिले. ज्या घटकातील अंमलबजावणीमध्ये राज्य मागे आहे, अशा घटकाच्या अंमलबजावणीमध्ये पुढील काळात महाराष्ट्र देशात अन्य राज्यांच्या …
Read More »डान्स बारनंतर, गुंडाच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याचा योगेश कदम यांच्यावर आरोप विरोधकांकडून योगेश कदम यांच्या मंत्रीपदाचा राजीनाम्याची मागणी
गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांच्या अडचणी सातत्याने वाढ होत आहे. आईच्या नावाने डान्स बार चालवल्यानंतर आता त्यांच्यावर एका गुंडाच्या भावाच्या नावाने शस्त्र परवाना जारी करण्यास मान्यता दिल्याचा आरोप होत असून योगेश कदम यांच्यावरील या गंभीर आरोपामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून योगेश कदम यांच्यावर …
Read More »पॅनकार्ड क्लब गुंतवणूकदार ठेवीबाबतचा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला आढावा पैसा परत मिळावा संबधीच्या प्रक्रियेचा घेतला आढावा
पॅनकार्ड क्लब लि. मध्ये गुंतवणूकदारांनी पैशांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळावा या संबंधी सुरू असलेल्या प्रक्रियेचा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी यापूर्वी ११ जून २०२५ रोजी आढावा घेतला होता. त्यानुषंगाने गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज मंत्रालय येथे पुन्हा आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र ठेवीदारांच्या ( वित्तीय …
Read More »गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश, कारवाया वाढवा अमली पदार्थ विरोधात कारवाया वाढविण्यात याव्यात
राज्यात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि खरेदीवर नियंत्रण आणण्यासाठी कारवाया वाढविण्यात याव्यात, अमली पदार्थ विरोधी कृती दलांच्या क्षेत्रीय कार्यालयासाठी जागा शोधणे, त्याठिकाणी कार्यालये सुरू करणे, पदभरती करणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी नियोजन पूर्वक कालबद्ध कार्यक्रम राबवावा, अशा सूचना गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या. मंत्रालय येथे आयोजित बैठकीत राज्यमंत्री योगेश कदम बोलत होते. …
Read More »रामदास कदम यांच्या सावली डान्स बारचा परवाना परत केला अनिल परब यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा देताच पोलिसांची कारवाई
चोराने चोरलेला मुद्देमाल परत केला तरी कारवाई होणार, पण चोरी केलेल्या चोरावर काहीच कारवाई होत नसल्याचा घणाघात शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत केला. अनिल परब यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशात राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्स बार असल्याचा आणि तो अद्यापही सुरु असल्याचा आरोप …
Read More »अनिल परब यांचा गंभीर आरोप, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने डान्सबार मंत्र्याने तात्काळ राजीनामा द्या तर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मी त्यांचे आरोप ऐकले नाहीत
विधान परिषदेत शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांनी राज्य सरकारमधील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला. तसेच राज्यातील सर्व डान्सबार बंद असताना हा एकमेव बार कसा सुरु असा सवाल करत या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधान परिषदेत विचारले असता अनिल …
Read More »रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील देवरहाटी जमिनीवरील कामांबाबत तातडीने अहवाल सादर करा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश
कोकणमधील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवरहाटी जमिनी या शासकीय जमिनी असून त्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहेत. अशा जमिनींचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश आज महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत दिले. या जमिनींच्या जवळ पारंपरिक जुनी मंदिरे व धार्मिक स्थळे असून, त्यावर विविध विकासकामांचे प्रस्ताव प्राप्त झाले …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मुंबईतील सर्व पोलीस स्थानकांमध्ये लोकाभिमूख सोयी सुविधांची उभारणी सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षम
सायबर गुन्हेगारी रोखणे आणि सायबर गुन्हेगारांना पकडणे हे भविष्यातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच मुंबईतील सर्वच पोलीस स्थानकांमध्ये महिला, नागरिक केंद्रीत सोयी सुविधांची उभारणी करण्यात आली असून पोलीस ठाणे लोकाभिमूख झाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, गुन्हेगारी नियंत्रणासाठी सायबर प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करा मुंबई शहरातील तीन सायबर प्रयोगशाळांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
सायबर गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी सायबर गुन्ह्यांमधील तपासात सायबर प्रयोगशाळा महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी शासन प्रयोगशाळा निर्माण करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर प्रयोगशाळांचे जाळे अधिकाधिक सक्षम करण्याच्या सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दक्षिण मुंबई विभागाच्या निर्भया सायबर प्रयोग शाळेचे डी. बी. नगर …
Read More »
Marathi e-Batmya