आम्हाला आमच्या मर्यादेची…शक्तीस्थळाची कल्पना आहे… तरीपण आमचे एक वेगळे अस्तित्व आहे ते घेऊन आम्ही यावेळेला मुंबई शहरात निवडणूकीला सामोरे जात असून आज मुंबईकरांसाठी जाहिरनामा प्रसिद्ध करत त्यामुळे तमाम मुंबईकरांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसने …
Read More »भाजपाच्या दोन माजी खासदारांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसची ७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ;या यादीत सना मलिक - शेख आणि झिशान सिद्दीकी हे दोन तरुण मुस्लिम चेहरे...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ३८ उमेदवारांची पहिली यादी २३ ऑक्टोबरला जाहीर केल्यानंतर आज ७ उमेदवारांची दुसरी यादी प्रदेश कार्यालयात जाहीर केली. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी आज जाहिर झाली. या यादीत नवाब मलिक यांच्या उमेदवारी ऐवजी त्यांची कन्या सना मलिक-शेख यांना अनुशक्ती …
Read More »
Marathi e-Batmya