कोरोना टॉस्क फोर्सचे डॉक्टर सांगतातयत रूग्ण गंभीर आहे की नाही लगेच समजणार टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.संजय ओक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
आतापर्यत कोरोनाग्रस्त रूग्ण दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होतात. मात्र यातील अनेक रूग्ण हे आजाराच्या अंतिमप्रसंगी रूग्णालयात येता. त्यामुळे अनेकदा रूग्णाचा मृत्यू झाल्याची प्रकरणे घडत आहेत. यापार्श्वभूमीवर सर्व्हक्षण करणाऱ्या व्यक्तीकडूनच घरोघरी गेल्यानंतर सदर रूग्णाची विशिष्ट पध्दतीने चाचणी करण्यासंदर्भात सांगत आहेत कोरोना टास्कफोर्सचे प्रमुख डॉ.संजय ओक….चला तर मग पाहू या व्हिडीओ त्यांचा

About admin

Check Also

Video: स्टेडियमचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितला फुटबॉलचा “हा” किस्सा आणि आमचं गल्लीतलं क्रिकेट कधी रस्त्यावर आलंच नाही

मराठी ई-बातम्या टीम सिडकोकडून नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *