माध्यमांवर सकाळपासून अॅपल, आयफोन आणि सुरक्षा धोक्याची चर्चा सुरू आहे. भारतातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांचे फोन टॅपिंग करण्याचा प्रयत्न झाल्याचे मेसेज आले आहेत. हा संदेश स्टेट- स्पाॅन्सर्ट नावाने आला आहे. म्हणजे डिव्हाइस हॅक करण्याचा प्रयत्न सरकारी प्रायोजित हल्लेखोराने केला आहे. अॅपलने असे एक फीचर दिले आहे, ज्याच्या मदतीने यूजर्सला …
Read More »मिताली मयेकर’ला नेटकऱ्यांचा प्रश्न ‘बोल्ड फोटो शेअर केल्यावर…’ नेटकऱ्यांनी विचारलेल्या त्या प्रश्नाला मिताली सडेतोड प्रतिउत्तर
मिताली मयेकर नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियाद्वारे ती नेहमीच काहीतरी पोस्ट टाकून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. मिताली अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या मिताली तिच्या बोल्ड फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मितालीच्या बिकनी फोटोची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मिताली नुकतीच विदेशात …
Read More »गॅस सिलिंडरच्या दरात नोव्हेंबरच्या पहिल्यादिवशी ‘इतक्या’ रुपयांची वाढ दिवाळीपूर्वी गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीने खाद्यपदार्थाचे वाढणार दर
व्यवसायिक वापरासाठी वापरण्यात येणारा कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात जबरदस्त वाढ केली आहे. कमर्शियल गॅस सिलिंडर चे दर आता १०१. ०५ रुपयांनी वाढले आहेत. हे नवे दर बुधवारी १ नोव्हेंबर, २०२३ पासून लागू होत आहे. अर्थात, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला असून हॉटेल व्यव्यसायीक आपल्या खाद्यपदार्थाच्या दाराच्या किमतीमध्ये वाढ …
Read More »अंकिता लोखंडे हिला पवित्र रिश्ता मालिकेसाठी मिळायचे एवढे मानधन बिगबॉसच्या घरात अंकिताने सांगितल्या स्ट्रगलच्या आठवणी
अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या बिग बॉस हिंदी मध्ये सहभाग घेतल्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. ‘बिग बॉस १७’मध्ये अंकिता पती विकी जैनबरोबर सहभागी झाली असून पाहिल्यादिवसापासून काँट्रॅव्हर्सीमध्ये असलेली अंकिता विकी यांची जोडी दिसून येते. अंकिताने टेलव्हिजन क्षेत्रात १७ वर्ष पूर्ण केले आहेत. बिग बॉसच्या घरात अंकिताने आत्तापर्यंत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे …
Read More »ऑस्ट्रेलिया सरकार तब्बल १६ हजार घोडे मारणार; काय आहे बातमीच सत्य हेलिकॉप्टरमधून गोळ्या झाडून १६ हजार घोड्यांचा करणार खात्मा
घोडा पाळीव प्राण्यांपैकी सर्वात वेगवान प्राणी समाजाला जातो. अगदी शर्यतीपासून ते लग्न समारंभांपर्यंत दिसणारा हा प्राणी फारच माणसाळलेल्या पाळीव प्राण्यांपैकी एक आहे. मात्र याच प्राण्याविरोधात ऑस्ट्रेलिया सरकारने एक आदेश जारी केला आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने तब्बल 16 हजार घोड्यांना गोळ्या झाडून ठार करण्याचे आदेश जारी केले आहेत. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स …
Read More »पनीर खवय्यांनी हा फोटो पाहिल्यावर कधीही पनीर खाणार नाही सोशल मीडियावर होतोय पनीर बनवण्याच्या प्रक्रियेचा व्हायरल फोटो
पनीर टीक्का, पनीर मटार, पनीर मसाला हे पनीर खवय्यांचे आवडते पदार्थ. पनीर हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. दुधापासून बनवल्या जाणाऱ्या या पदार्थामध्ये अनेक आरोग्यदायी घटक असतात त्यामुळे जीमधील लोकही प्रोटीनसाठी फक्त पनीर खातात. पनीरपासून अनेक पदार्थ बनवले जातात. इतर पदार्थांनध्येही आवर्जुन पनीर टाकलं जातं. सध्या पनीर संदर्भातील एक फोटो सोशल …
Read More »विमानांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर बसवले जातात का? इतक्या उंचीवर उडून सुद्धा विमानाला ऑक्सिजन कसा मिळतो?
जेव्हा तुम्ही उंच ठिकाणी जात तेव्हा तुम्हाला श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागतो. ऑक्सिजन संपल्याचे दिसते. पण विमाने ३३ हजार फूट उंचीवर उडतात, मग त्यात बसलेल्यांना दम का वाटत नाही? कारण तोपर्यंत ऑक्सिजनची पातळी बरीच खाली जाते. विमानांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर बसवले जातात का? हाच प्रश्न ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विचारण्यात आला. चला योग्य उत्तर …
Read More »सुरेखा कुडची ने ज्योतिबाचे दर्शन घेतल्यावर चमचमीत मिसळवर मारला ताव प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने चाखली कोल्हापूरची लोकप्रिय मिसळ
मालिका, चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे सुरेखा कुडची. केवळ मनोरंजनाच्या माध्यमातून नव्हे तर ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातदेखील आपली खेळी दाखवून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. तसेच सुरेख कुडची नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सुरेखा कुडची सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट …
Read More »उर्फीला जीवे मारण्याच्या धमक्या, स्क्रीनशॉट केले शेअर उर्फीच्या विचित्र ड्रेसकोडला कंटाळून थेट जीवे मारण्याची धमकी
चित्र विचित्र फॅशनमुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री उर्फी जावेद हिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मेलवर दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून उर्फीला धमकी दिली गेलीय.उर्फीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओनंतर हे धमकीचे मेल आले आहेत. भुल भुलैय्या सिनेमातील राजपाल यादवने केलेल्या पंडितासारखा गेटअप उर्फीने केला होता. उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड …
Read More »जरांगे पाटील यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना चिंततो…, रितेश देशमुखची सूचक पोस्ट जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेत त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो
राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी गावात पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांनी अन्न-पाणी त्याग करुन आमरण उपोषणाला सुरूवात केली. आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. सध्या सरकारी डॉक्टर तपासणी साठी आलेले असताना जरांगे पाटलांनी त्यांना पुन्हा पाठवले होते. रविवारी त्यांची …
Read More »
Marathi e-Batmya