शमीने चार आणि बुमराहचे तीन विकेट नवी दिल्ली/लखनौ, २९ ऑक्टोबर : WorldCup2023 च्या २९ व्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २२९ धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ १२९ धावांत गारद झाला. यासह भारताने या विश्वचषकात …
Read More »TrainAccident : आंध्र प्रदेशात दोन ट्रेनच्या धडकेत ८ जण ठार जखमींना विझियानगरम आणि विशाखापट्टणम येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनचे किमान दोन डबे कोठावलसा मंडल (ब्लॉक) येथील कांतकपल्ली जंक्शनजवळ विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजरने आदळल्याने TrainAccident रुळावरून घसरले. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ईस्ट कोस्ट रेल्वे झोनच्या वॉल्टेअर विभागाच्या विझियानगरम-कोट्टावलासा रेल्वे विभागातील अलमांडा आणि कांतकपल्ली दरम्यान झाला. . ट्रेन क्रमांक 08532 विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर आणि 08504 …
Read More »सिद्धार्थने या व्यक्तीला दिलेल्या वचनामुळे आजही दारुच्या थेंबालाही करत नाही स्पर्श दारुच्या व्यसनापासून दूर असल्याचं सिद्धार्थ ने सांगितलं कारण
आपल्या अभिनयामुळे नेहमीच कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. आज सिद्धार्थने मराठीसह बॉलिवूडमध्येही त्याचं स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज सगळीकडे त्याची चर्चा होते. विशेष म्हणजे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा अभिनेता आजही त्याच्यातील मध्यमवर्गीयपणा जपतो. बेस्ट वसाहत मध्ये वाढलेला सिद्धार्थ आजही आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसून येतो …
Read More »आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे विसरला तर करा हे काम आधार कार्डला लिंक केलेला नंबर विसरला; वाचा खाली दिलेला लेख
सध्या आधार कार्ड खुप महत्वपूर्ण बनले असून अनेक केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांसाठी महत्वपूर्ण आहे. आता सर्वात महत्त्वपूर्ण आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड स्वीकालं जातं. बँक अकाउंट ओपन करण्यापासून ते मुलांच्या शाळेमध्ये अॅडमिशन, घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करणे आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही आधार कार्ड अत्यंत गरजेचं असतं. सुरक्षेच्या हिशोबाने …
Read More »झेंडूच्या फुलांनी दसरा गोड होण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले दिवाळीला झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा
झेंडूच्या उत्पादनाने दसरा, दिवाळी सुखात जाईल, या आशेवर शेतकऱ्यांनी दुष्काळात थोड्याफार उपलब्ध पाण्यावर फूलशेती जगवली होती. मात्र, फुलांना मिळत असलेल्या कवडीमोल भावाने उत्पादन खर्चही निघणे आता मुश्किल झाले आहे.दसऱ्यात झेंडूच्या फुलांना २० ते ३० रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. जर हाच भाव कायम राहिला तर दिवाळी गोड …
Read More »कतारमध्ये भारतीयांच्या फाशीच्या शिक्षेमागे हमासचा संबंध? इस्रायलशी असलेल्या मैत्रीची शिक्षा भारताला भोगावी लागणार
कतारमध्ये भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कतारने या अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा जामीन अर्ज अनेकवेळा फेटाळण्यात आला. कतारच्या न्यायालयाने गुरुवारी या आठही जणांना फाशीची शिक्षा सुनावली असून लवकरच त्यांना फाशी देण्यात येणार आहे. हा आदेश आल्यानंतर दिल्लीत एकचं गोंधळाचे वातावरण निर्माण …
Read More »कांदा पुन्हा रडवणार; दिल्लीमध्ये ८० रुपये किलोने विकला जातोय कांदा दिल्लीत किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे भाव भिडतायत गगनाला
दिवाळी जवळ आलेली असताना कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये कांद्याचे भाव झपाट्याने वाढत आहेत. दिल्लीच्या किरकोळ बाजारात कांद्याचा भाव ६५ रुपयांवरून ८० रुपये किलो झाला आहे. तर दिल्ली-एनसीआरमध्ये मदर डेअरी सारख्या सुमारे ४०० यशस्वी स्टोअर्समध्ये कांदा चढ्या भावाने विकला जात आहे. तसेच ई-कॉमर्स पोर्टल बिग बास्केट …
Read More »ऑक्टोबर हिटचा शहरातून काढता पाय थंडीची सुखद चाहूल, पण राज्यात प्रदूषणाचा विळखा कायम
हवेची घसरलेली गुणवत्ता, धूळ, धुरके, त्यातच ऑक्टोबर हिट या सगळ्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी आल्हाददायक बातमी आहे. ऑक्टोबर हिटने आता शहरातून काढता पाय घेतल्याचे संकेत असून गुलाबी थंडीचे चोरपावलांनी आगमन झाले आहे.शनिवारी त्याची प्रचीती आली. मुंबईच्या तापमानात घसरण होऊन पारा २१ अंश सेल्सिअसवर स्थिरावला. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरानचेही तापमान तेवढेच …
Read More »अक्षया देवधर या कारणांमुळे दिसत नाहीये कोणत्याही चित्रपट, मालिकेत अक्षर देवधर या कारणामुळे मालिका चित्रपट क्षेत्रापासून दूर
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून नावारूपाला आलेली पाठक बाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी घराघरात पोहचले. या मालिकेतून त्या दोघांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेतील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली. त्यांनी खऱ्या आयुष्यात एकत्र येत चाहत्यांना सुखद धक्का दिला. काही महिन्यांपूर्वी त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर हार्दिक तुझेच …
Read More »बीएसएफ मध्ये एएसआय चा पगार किती आहे? वाचा सविस्तर वृत्त बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कर्मचाऱ्याला कोणत्या सुविधा मिळतात
बीएसएफ अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ( केंद्रीय सशस्त्र पोलिस दल) मध्ये करिअर बनवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना पगाराचा तपशील पाहण्याचा फायदा होईल. निवडलेल्या उमेदवारांना मिळणार्या मासिक पगारात अतिरिक्त भत्ते आणि इतर लाभांचा समावेश होतो. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचा एक भाग आहे आणि भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो. बॉर्डर सिक्युरिटी …
Read More »
Marathi e-Batmya