इंडिया आघाडीची बैठक उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. या बैठकीसाठी देशभरातील प्रमुख २८ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यात काँग्रेससह राजदचे लालूप्रसाद यादव, जनता दल युनायटेडचे प्रमुख तथा बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टलिन, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. …
Read More »चांद्रयान ३ : चंद्रावर आढळले सल्फर आणि ऑक्सिजन प्रज्ञान रोवरची माहिती इस्त्रोने केली ट्विट
भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेचे आणखी एक यश अधोरेखित करणारी बातमी आहे. चंद्राच्या दक्षिण धृवावर भ्रमंती करणाऱ्या प्रज्ञान रोवरला चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर, ध्रुवावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन आढळले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. Chandrayaan-3 Mission: In-situ scientific experiments …
Read More »खुशखबर! आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू… आरोग्य विभागात ११ हजार पदं भरली जाणार आहेत. भरतीप्रक्रियेसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभाग भरती ही माहिती दिली
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास ११ हजार पदांसाठीची जाहिरात आज आली आहे. राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. आरोग्य विभाग ग्रुप क आणि ग्रुप ड या दोन विविध जिल्ह्यांच्या जाहिराती आज म्हणजेच मंगळवारी प्रसिद्ध झाल्या आहेत. या भरती अंतर्गत गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा …
Read More »खळबळजनक : कोटा येथे ५ तासांत दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या बिहारमधील १८ वर्षीय आदर्श हा त्याच्या खोलीत सायंकाळी ७ वाजता लटकलेल्या अवस्थेत आढळून आला
एएसपी भागवतसिंग हिंगड यांनी सांगितले की, दुपारी ३ वाजताच्या सुमारास रविवारी, लातूर (महाराष्ट्र) येथील अविष्कार संभाजी कासले (१६) याने कोटा येथील कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. कासले हा गेल्या तीन वर्षांपासून शहरातील तळवंडी परिसरात राहत होता आणि तो नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्टची (नीट) तयारी करत होता. …
Read More »दिल्लीत पांढरी वाघीण सीताच्या दोन बछड्यांचा पहिला वाढदिवस थाटात साजरा नॅशनल झूलॉजिकल पार्कतर्फे उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोपटे भेट देण्यात आले आणि त्या माध्यमातून पार्कने पर्यावरणीय शाश्वततेप्रती आपल्या बांधिलकीचा परिचय घडवला
दिल्लीच्या नॅशनल झूऑलॉजिकल पार्कमध्ये सर्वांची लाडकी पांढरी वाघीण, सीता’चे जुळे बछडे, अवनी आणि व्योम यांचा पहिला वाढदिवस मोठ्या आनंदात आणि थाटामाटात साजरा झाला. या समारंभासाठी पाहुणे होते, पर्यावरण आणि वन तसेच हवामान बदल विभागाचे महसंचालक चंद्र प्रकाश गोयल, आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. एस.के. शुक्ला. ह्या सोहळ्याचे वैशिष्ट्य …
Read More »पंतप्रधान सोमवारी रोजगार मेळाव्यात ५१ हजारांहून जास्त नियुक्तीपत्रे करणार प्रदान रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल
सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता दूरदृश्यप्रणाली द्वारे ५१,००० हून अधिक नियुक्तीपत्रे प्रदान करतील. यावेळी पंतप्रधान या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना संबोधित करतील. हा रोजगार मेळावा देशभरात ४५ ठिकाणी होणार आहे. या रोजगार मेळाव्या द्वारे, केंद्रीय राखीव पोलीस दल (सी आर …
Read More »Nuh : हरियाणातील नुह येथे आज जलाभिषेक यात्रा, सीमा सील, सर्वत्र पहारा यात्रेत सहभागी लोकांना सीमेवरच थांबवले जाईल.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आवाहनावर आजच्या जलाभिषेक यात्रेच्या संदर्भात प्रशासनात जोरदार तयारी सुरू आहे. मागील Nuh घटनेपासून धडा घेत प्रशासनाने जिल्ह्याच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. शनिवारी दुपारपासून इंटरनेट सेवा बंद आहे. जिल्ह्यात खबरदारीचा प्रतिबंध (कलम 144) लागू आहे. नल्हार मंदिराभोवती सुरक्षा वर्तुळ मजबूत करण्यात आले आहे. २८ …
Read More »Medical Expense : वैद्यकीय उपचारांचा खर्च ५ वर्षात झाला दुप्पट… महागाईत दरवर्षी १४% दराने वाढ
एक तर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढला आहे. तसेच कोविड काळापासून रुग्णालयातील उपचारही महाग झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत कोणत्याही आजारामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर Medical Expense उपचारांवर होणारा खर्च दुपटीने वाढला आहे.संसर्गजन्य रोग आणि श्वसनविकारांवर उपचारासाठी विम्याचे दावे झपाट्याने वाढले आहेत. एकीकडे महागाई दर ७ टक्क्यांच्या …
Read More »ISRO : इस्रोने मानले पंतप्रधानांचे आभार… पंतप्रधान मोदींकडून चांद्रयान -३ च्या नायकांचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ISRO इस्रोच्या शास्रज्ञांची भेट घेतल्यानंतर इस्रोने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. भारताची महत्त्वकांक्षी मोहीम असलेल्या चांद्रयान -३ चे सॉफ्ट लँडींग यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा दक्षिण आप्रिâका आणि ग्रीसचा दौरा आटोपल्यानंतर थेट बंगळूरु गाठलं. त्यानंतर त्यांनी बंगळूरुमध्ये इस्रोच्या शास्रज्ञांची …
Read More »चांद्रयान-३ मोहीम: इस्रोची तीनपैकी दोन उद्दिष्टे पूर्ण रोव्हर आता चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग सुरू करणार
चांद्रयान-३ मोहिमेबाबत, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शनिवारी X वर माहिती शेअर केली की चांद्रयान-३ मोहिमेच्या तीनपैकी दोन उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत. इस्रोच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेचा पहिला उद्देश चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग करणे हा होता, जो पूर्ण झाला असून चंद्राभोवती फिरणाऱ्या रोव्हरचे प्रात्यक्षिकही पूर्ण झाले आहे. Chandrayaan-3 …
Read More »
Marathi e-Batmya