Editor

एफएसएसएआयची एव्हरेस्ट मसाले आणि लालजी गोधूला नोटीस उत्पादने निकृष्ट दर्जाची आढळल्याने तात्पुरती बंदी घातली

प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये उत्पादने निकृष्ट दर्जाची आढळल्यानंतर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स आणि लालजी गोधू यांनी उत्पादित केलेल्या मिश्रित हिंगाच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. एका ग्राहकाच्या तक्रारीनंतर प्रमुख हिंग ब्रँड्सवर बाजार देखरेख सुरू केल्याचे एफएसएसएआय FSSAI ने सांगितले. त्यानंतर, कंपन्यांच्या मुंबईतील उत्पादन युनिट्समधून आणि गुजरातच्या …

Read More »

शीख दंगलीतील प्रमुख आरोपी सज्जन कुमार यांच्या कुटुंबियांच्या सात्वनासाठी भाजपाचे तीन खासदार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन यांनी नाराज होत खासदारांना फटकारले

१९८४ च्या शीख-विरोधी दंगलीतील गुन्ह्यासाठी दोषी ठरलेले माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांच्या निधनानंतर, त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी भेट देणाऱ्या दिल्लीतील भाजपच्या तीन खासदारांना पक्षाचे अध्यक्ष नितीन नबिन यांनी फटकारले आहे. कमलजीत सहरावत, रामवीर सिंग बिधुरी आणि योगेंद्र चंडोलिया या खासदारांनी अलीकडेच कुमार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची …

Read More »

न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ च्या ऑनलाइन अर्जात सुधारणा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विधी/न्यायिक सेवा परीक्षा (JMFC व CJJD) पूर्व प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (सिव्हिल) क्र. १११०/२०२५ च्या संदर्भात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर (CJJD) परीक्षेसाठी आवश्यक असलेला वकिलीचा अनुभव (Law Practice) तीन वर्षांवरून एक वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने …

Read More »

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश; कडधान्य बियाण्यांच्या अनुदानात भरीव वाढ तूर, उडीद, मसूरच्या प्रमाणित बियाण्यांसाठी आता १०० टक्क्यांपर्यंत अनुदान, हरभरा व इतर कडधान्यांनाही मोठा लाभ

उत्तम प्रतीचे प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाले, तर कडधान्यांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होईल. शेतकऱ्यांचा बियाणे वापर वाढावा आणि कडधान्य उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी कायम ठेवावी, यासाठी केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे,” अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘कडधान्य आत्मनिर्भरता …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक उत्पादनखर्च कमी करून उत्पादकता वाढविण्यात कृषी महाविद्यालयांची महत्वाची भूमिका

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकऱ्याला कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभी करावी लागेल. त्यासाठी कृषी क्षेत्रातील आव्हाने लक्षात घेऊन आधुनिकीकरण, नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा वापर करून उत्पादनखर्च कमी करीत उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी महाविद्यालयांनी महत्त्वाची भूमिका बजवावी, असे आवाहन …

Read More »

सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारामुळे भाविकांची सुटका

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक आज सकाळी ६ वाजता न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर भाविकांच्या परतीचा हा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे ३७ भाविक कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेले …

Read More »

गणेशोत्सवात साखर, बेसन, रवा अन् पामतेल सवलतीच्या दरात द्या मुंबई जनता दल (सेक्युलर) ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या महागाईने होरपळणाऱ्या मुंबईकरांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘मुंबई जनता दल (सेक्युलर)’तर्फे राज्य सरकारकडे एक महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र पाठवून गणेशोत्सवाच्या काळात आवश्यक असणारे किराणा साहित्य सवलतीच्या म्हणजेच अनुदानित दरात उपलब्ध करून देण्याची आग्रही विनंती केली आहे. …

Read More »

कर्नाटक मंत्रिमंडळातील मंत्री बी नागेंद्र यांचा राजीनामा दलित असल्याने विरोधकांकडून लक्ष्य करण्यात येत असल्याचा केला आरोप

भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपकडून वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटकचे मंत्री बी नागेंद्र यांनी शुक्रवारी संध्याकाळी डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची घोषणा करताना अश्रू ढाळले. आपला निर्णय जाहीर करताना नागेंद्र यांनी दावा केला की, ते दलित असल्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे. मंत्री बी नागेंद्र पुढे बोलताना म्हणाले की, वाल्मिकी व्यवहारात …

Read More »

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा आरोप, कर्नाटकने दोन शिक्षकांना आरएसएससोबत असल्याने केले निलंबित बेपत्ता आयएएस अधिकारी ज्ञानेंद्र कुमार गंगवार यांचा शोध घेण्यावर सरकारने लक्ष केंद्रित करण्याता दिला सल्ला

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी कर्नाटक सरकारवर आरएसएसच्या रूट मार्चमध्ये सहभागी झाल्याबद्दल दोन सरकारी शाळेतील शिक्षकांना निलंबित करून ‘द्वेषाने’ काम करत असल्याचा आरोप केला आणि ही कारवाई मागे घेण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी डी के शिवकुमार सरकारच्या प्राधान्यक्रमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि कर्नाटक लोकसेवा आयोगातील मोठ्या …

Read More »

नेपाळने भारत, चीन आणि अमेरिके सारख्या देशांची मदत नाकारली परदेशी शोध आणि बचाव मदतीच्या प्रस्तावांना नकार दिला

भोटे कोसी येथील विनाशकारी पुरानंतर बेपत्ता झालेल्या लोकांच्या शोध आणि बचावासाठी हेलिकॉप्टर आणि प्रशिक्षित पथके तैनात करण्याच्या भारत, चीन आणि इतर अनेक देशांच्या प्रस्तावांना नेपाळने नकार दिला आहे. पंतप्रधान बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने म्हटले आहे की, त्यांच्या सुरक्षा यंत्रणा बचाव कार्य करण्यास सक्षम आहेत आणि शेकडो बेपत्ता परदेशी नागरिकांशी …

Read More »