“कोणीही तुमच्याकडे येऊन वेगळा पाठिंबा असल्याचं सांगितलं, तरी गाफील राहू नका. आपला पाठिंबा फक्त आणि फक्त महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच आहे,” असा स्पष्ट आणि ठाम संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना दिला. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार दौरा आणि रॅलीला संबोधित करताना त्यांनी विरोधकां जोरदार प्रहार केला. दरम्यान, या प्रचार …
Read More »लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम देण्यास निवडणूक आयोगाचा मज्जाव मात्र आयोगाची फक्त जानेवारी महिन्याचा लाभ देण्यास परवानगी
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे. “लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट! १४ जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे तीन हजार जमा होणार,” …
Read More »पवन खेरा यांचा सवाल, देशात बांग्लादेशी घुसखोर आहेत तर मोदी शाह काय करतात मुंबईला भाजपाकडून धोका, किती दिवस मुंबईचा पैसा, जमीन व उद्योग गुजराती मित्राला देणार
भारतीय जनता पक्ष महायुती मुंबईतील जमीन, उद्योग व पैसा मोठ्या प्रमाणात एका गुजराती मित्राला देत आहेत, हा मुंबई व मुंबईकरांशी मोठा धोका आहे. मुंबई ही गुजरातच्या मित्रासाठी आहे का, याचे उत्तर महायुतीला द्यावे लागेल. मुंबईतील जमिनी विकून भाजपा शिदेंसेनेने अमाप पैसा जमवला आहे. मुंबईत आता परिवर्तनची गरज असून मुंबईशी धोका …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, नगरपालिकेप्रमाणे महानगरपालिकेतही काँग्रेसचा झेंडा फडकवू भाजपाच्या बुलडोझरला न घाबरता काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने पैसा, पोलीस, प्रशासन व निवडणूक आयोगाच्या जोरावर संस्कृती, संकेत व परंपरा पायदळी तुडवत लोकशाहीचा तमाशा चालवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत अहंकारी असून ते विरोधी पक्षांवर बुलडोझर चालवत आहेत पण या बुलडोझरला न घाबरता काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा राहिला म्हणूनच नगरपालिकेत ४१ नगराध्यक्ष व …
Read More »भाजपाच्या अण्णामलाई यांचे ठाकरे बंधू यांना आव्हान, पाय छाटून दाखवा राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कोण मला धमकावत आहेत
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकीचा चांगलाच ज्वर वाढला आहे. त्यातच या निवडणूकीच्या निमित्ताने मुंबईसह महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे २० वर्षानंतर पहिल्यांदाच एकत्रित आले. तसेच मनसे-शिवसेना उबाठाच्यावतीने नुकतेच प्रचाराच्या निमित्ताने दादर येथील शिवाजी पार्क येथे जाहिर सभा झाली. नेमक्या याच कालावधीत मुंबईच्या महापौर पदावरून …
Read More »राज ठाकरे यांनी मुंबईसह देशातील अदानीला दिलेल्या प्रकल्पाची यादी दाखवत म्हणाले… मुंबईला गुजरातला नेऊन जोडण्याचे षडयंत्र सुरुय
मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीची पहिली सभा शिवाजी पार्कवर पार पडली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मुंबईसह संपूर्ण देशभरात मागील १० वर्षात भाजपा सरकारच्या आर्शिवादाने एका अदानीला किती प्रकल्प देण्यात आले याचा नकाशा दाखवत पुढे म्हणाले की, अदानीसाठी …
Read More »अजित पवार यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे यांची लाडक्या बहिणींना बेस्ट बसमध्ये ५० टक्के सवलत शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचा वचननामा जाहीर
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुणे मेट्रो आणि बसमध्ये सवलत आणि मोफत प्रवासाची घोषणा दिल्यानंतर आता एसटीमधील सवलतीप्रमाणे मुंबईत बेस्ट बसमध्ये लाडक्या बहिणींना तिकिट दरात ५० टक्के सवलत देण्याचे आश्वासन शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री …
Read More »दगडू सकपाळ यांचा शेकडो समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश महापालिका निवडणुकीपूर्वी लालबाग-परळमध्ये शिवसेनेचा उबाठाला झटका
उबाठाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दगडू सकपाळ यांनी आज शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सकपाळ यांच्या प्रवेशाने महापालिका निवडणुकीपूर्वी लालबाग-परळमध्ये शिवसेनेने उबाठाला जोरदार झटका दिला. शिवसेना वाढवण्यासाठी तुरुंगवास भोगणारे, शेकडो केसेसे अंगावर घेणाऱ्यांना निष्ठावान शिवसैनिकांना बाळासाहेब सवंगडी समजायचे मात्र आज काहीजण बाळासाहेबांच्या सवंगड्यांना घरगडी समजत …
Read More »महाराष्ट्र सदनात ‘लाईव्ह पेंटिंग’ आणि ‘कलात्मक पतंग’चा अनोखा उत्सव मकर संक्रांतीला कलेची उंची
राजधानी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन येथे १० जानेवारी रोजी आयोजित ‘हुरडा पार्टी व मकर संक्रांत महोत्सवात’ कलेचा अभूतपूर्व जागर पाहायला मिळाला. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ‘लाईव्ह पेंटिंग’ आणि ‘कलात्मक पतंग निर्मिती’ हा उपक्रम ठरला. यामध्ये १०० हून अधिक …
Read More »इराणचा इशारा, हल्ला केल्यास अमेरिका आणि इस्रायल लक्ष्य राहणार सरकार विरोधात इराणमधील निदर्शनात वाढ
इराणमधील सरकारविरोधी निदर्शनांच्या लाटेदरम्यान अमेरिकेने हल्ला केल्यास, अमेरिका आणि इस्रायलला लक्ष्य करण्याचा इरारा इराणने दिला. इराणच्या धर्मगुरूंच्या नेतृत्वाविरोधातील निदर्शने तिसऱ्या आठवड्यात पोहोचल्याने तणाव वाढला आहे. इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बाघर कालिबाफ यांनी सांगितले की, अमेरिकेच्या हल्ल्याच्या परिस्थितीत अमेरिकेच्या लष्करी मालमत्ता आणि इस्रायलला ‘कायदेशीर लक्ष्य’ मानले जाईल. संसदेच्या थेट प्रसारणाच्या सत्रादरम्यान …
Read More »
Marathi e-Batmya