Breaking News

Mangesh

महाराष्ट्र, गोव्यासाठी २०,००० मेट्रिक टन तांदूळ साठा उपलब्ध भारतीय अन्न महामंडळाच्या खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध

देशात ०७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आगामी लिलावासाठी गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशात एकूण २०,००० मेट्रिक टन तांदळाचा साठा उपलब्ध करण्यात येत आहे. या लिलावात व्यापारी/ घाऊक खरेदीदार/ तांदूळ उत्पादक सहभागी होऊ शकतात. तांदूळासाठी प्रत्येक बोलीदाराची किमान बोली १० मेट्रिक टन असेल आणि त्याला कमाल बोली १००० मेट्रिक टन पेक्षा जास्त …

Read More »

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अल्युमिनियम उत्पादक देश भारत तिसऱ्या क्रमांकाचा चुनखडी उत्पादक आणि चौथ्या क्रमांकाचा लोह खनिज उत्पादक देश

नवी दिल्ली – आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये उत्पादनाची विक्रमी पातळी गाठल्यानंतर आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत देशातील लोह खनिज, चुनखडी यांसारख्या महत्त्वाच्या खनिजांच्या उत्पादनात भरीव वाढ होत आहे. मूल्यानुसार देशातील एकूण एमसीडीआर अर्थात खनिज संवर्धन आणि विकास नियमांतर्गत होणाऱ्या खनिज उत्पादनात लोह खनिज आणि चुनखडी याचा वाटा सुमारे 80% …

Read More »

‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन २८ जुलैपासून मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’चं बिगुल वाजलंय

मराठी मनोरंजनाचा बॉस  बिग बॉस ‘BIGG BOSS मराठी’चं बिगुल वाजलंय आणि आता अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. १०० हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या कलावंतांवर आपली नजर रोखायला सज्ज झालेयत. १०० दिवसांच्या या प्रवासात …

Read More »

‘गुगल आई’मधील देवाला साद घालणारे ‘देवा देवा’ गाणे प्रदर्शित प्रेम, वेदना, दुःख, संघर्ष, साहस हे सगळंच या चित्रपटात पाहायला मिळणार

डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत ‘गुगल आई’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेम, वेदना, दुःख, संघर्ष, साहस हे सगळंच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील एक भावपूर्ण गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘देवा देवा’ असे …

Read More »

घरत गणपती चित्रपटात भूषण निकिताची जोडी जमली ‘घरत गणपती’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर

चित्रपटातल्या नव्या जोड्यांची चर्चा नेहमी होत असते.एखादी नवी जोडी येणार असेल तर प्रेक्षकही त्या जोडीची उत्सुकतेने वाट पाहतात. भूषण प्रधान, निकिता दत्ता ही अशीच एक नवी जोडी ‘घरत गणपती’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. येत्या २६ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत …

Read More »

“धर्मवीर – २” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च “धर्मवीर – २” हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार

चित्रपटाच्या घोषणेपासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या “धर्मवीर – २” चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकननाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुप्रसिद्ध बॉलीवुडस्टार सलमान खान, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलाकारांची मांदियाळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती. साहील मोशन आर्ट्सचे …

Read More »

नवरा माझा नवसाचा २ चित्रपटाचा मनोरंजक प्रवास २० सप्टेंबरपासून अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका

सचिन पिळगावकर दिग्दर्शित “नवरा माझा नवसाचा” या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल १९ वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. एस टी बस प्रवासात “नवरा माझा नवसाचा” चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता “नवरा माझा नवसाचा २” चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात …

Read More »

मुंबई, ठाणे नागपूरसह पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस शनिवार पहाटेपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग

शनिवार पहाटेपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली. मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपून काढले. मुंबईत सूर्य दर्शन कमी झालं असून ढगाळ वातावरण जास्त असतं. रात्रीच्यावेळी सुरु होणाऱ्या पावसाचा जोर सकाळच्यावेळी वाढतो. त्यामुळे कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होतात. आजही मुंबईकरांची पहाट तशीच झाली. सकाळच्यावेळी पावसाचा जोर जास्त होता. त्याचा परिणाम रस्ते, रेल्वे वाहतुकीवर …

Read More »

कोकणकरासांठी खूशखबर, गणेशोत्सवासाठी विशेष सात ट्रेन…! मुंबईतून कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी खूशखबर

मुंबईतून कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी खूशखबर आहे. आगामी गणेशोत्सव लक्षात घेऊन कोकण रेल्वेने एकूण सात विशेष गाड्या कोकणासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचं आरक्षण २१ जुलैपासून सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी व्यवस्था व्हावी यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे …

Read More »

अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात डॉक्टर महिलेचा विनयभंग

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयूमध्ये रात्रपाळी ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई न केल्याने डॉक्टर महिलेने कोतवाली ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून डॉ. नावेद पटेल शौकत पटेल (३४ रा. अंजनगाव सुर्जी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. संबंधित डॉक्टर महिला ३ जुलैला …

Read More »