मनोरंजन

रणवीर अलाहाबादीनंतर स्टँड अप काँमेडीयन स्वाती सचदेवा त्याच वाटेवर पुन्हा कॉमेडीच्या नावाखाली आई-वडीलांचा विनोदासाठी वापर

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बिअरबायोसेप नावाच्या या काँमेडी शो मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरविलेला रणवीर अलाहाबादी याने आई-वडीलांवरून बीभत्स विनोद केला होता. त्यावरून त्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडून कारवाई झाली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्याला फटकार खावी लागली होती. त्यात आणखी एकाची भर पडली असून ही दुसरा-तिसरा किंवा तिसरी कोणी नसून स्वाती सचदेवाची …

Read More »

आशिष शेलार यांची घोषणा, आगामी ३६५ दिवसात १२०० कार्यक्रम होणार श्रमिकांच्या कलेला असतो घामाचा सुगंध ! आशिष शेलार यांचे मत

श्रमिकांची कला वृद्धींगत झाली होऊन पुढील पिढीपर्यंत नेली पाहिजे. आज जीपीटीचा जमाना आहे. त्यात कृत्रिम ट्यून मिळते पण सृजनाची ट्यून श्रमिक कलावंतच बनवू शकतो. या श्रमिकांच्या कलेला घामाचा सुगंध असतो, गौरव उद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले. महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल कलांचा श्रमिकांचा दोन …

Read More »

राज्य सरकारतर्फे यंदापासून महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यंदापासून प्रथमच राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तालीम, प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा तीन फेऱ्यांमधून होणाऱ्या या स्पर्धेतून नवे उदयोन्मुख कलाकार उदयाला येतील, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी व्यक्त केला. …

Read More »

आणि तबला अबोल झाला….उस्ताद झाकिर हुसैन वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतीय शास्त्रीय संगीताचे महान जागतिक राजदूत उस्ताद झाकीर हुसेन (१९५१-२०२४) यांचे सोमवारी (१६ डिसेंबर २०२४) सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे अल्पशा आजाराने निधन झाल्याने तबला शांत झाला. एक उस्ताद ज्याने सार्वत्रिक शांतता आणि मानवतेसाठी विनम्र वाद्याचे रूपांतर एका मजबूत आवाजात केले, झाकिर हुसैनचा अविश्वसनीय वेग, कौशल्य आणि सर्जनशीलता यामुळे विविध संस्कृतीतील …

Read More »

पदम् विभूषण जगविख्यात तबला नवाज झाकिर हुसैन अमेरिकेच्या रूग्णालयात दाखल हृदयाच्या आजारामुळे सॅन फ्रान्सिस्को येथील रूग्णालयात अॅडमिट केले

जगविख्यात तबलावादक झाकिर हुसैन (७३) हे सध्या सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून, ते एका गंभीर आरोग्य समस्येशी झुंज देत आहेत. तबला नवाज आणि जगविख्यात तबला वादक म्हणून प्रसिद्ध असलेले झाकिर हुसैन यांना हृदयाशी संबंधित आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची झाकमाहिती त्यांचे मित्र आणि बासरीवादक राकेश चौरसिया …

Read More »

६७ व्या ग्रॅमी पुरस्कारासाठी संगीतकार रिकी केज आणि अनुष्का शंकर यांना नामांकन अनुष्का शंकर यांना दुसऱ्यांदा नामांकन

दोन प्रख्यात भारतीय संगीतकार, रिकी केज आणि अनुष्का शंकर यांनी ६७ व्या ग्रॅमी पुरस्कारांसाठी ग्रॅमी नामांकने मिळवली आहेत, त्यांनी जागतिक मंचावर संगीतातील त्यांच्या अपवादात्मक योगदानाचा गौरव केला आहे. तीन वेळा ग्रॅमी विजेत्या केजला त्याच्या अल्बम ब्रेक ऑफ डॉनसाठी बेस्ट न्यू एज, ॲम्बियंट किंवा चांट अल्बम श्रेणीतील चौथे ग्रॅमी नामांकन मिळाले. …

Read More »

त्रिनयना देवीच्या मदतीने नेत्राच्या हातून होणार विरोचकाचा वध नेत्राला जुळी मुलं होणार

मुंबई – नेत्राच्या नेत्रा व राजाध्यक्ष कुटुंबाला त्रिनयना देवीचा आशीर्वाद कळतो तो म्हणजे नेत्रा पाच नाही तर सात महिन्यांची गरोदर आहे. नेत्राला जुळी मुलं होणार असल्याची बातमी कळून सगळ्यांच्याच आनंदाला पारावार उरलेला नाही. राजाध्यक्ष कुटुंब विरोचकाला या जुळ्या मुलांची कुठल्याच प्रकारे माहिती न देण्याचं ठरवतात. देवीनेच विरोचकाचा वध रचला आहे या …

Read More »

“नवरा माझा नवसाचा २” चित्रपटाचे पोस्टर लॉन्च येत्या २० सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार

“नवरा माझा नवसाचा २” नुकतेच ह्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून येत्या २० सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तब्बल १९ वर्षापूर्वी अल्पावधीतच हिट झालेल्या “नवरा माझा नवसाचा” ह्या एव्हरग्रीन सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर आता “नवरा माझा नवसाचा २” ह्या चित्रपटाचा सिक्वल येणार हे जाहीर झाल्यापासूनच …

Read More »

‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन २८ जुलैपासून मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’चं बिगुल वाजलंय

मराठी मनोरंजनाचा बॉस  बिग बॉस ‘BIGG BOSS मराठी’चं बिगुल वाजलंय आणि आता अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. १०० हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या कलावंतांवर आपली नजर रोखायला सज्ज झालेयत. १०० दिवसांच्या या प्रवासात …

Read More »

‘गुगल आई’मधील देवाला साद घालणारे ‘देवा देवा’ गाणे प्रदर्शित प्रेम, वेदना, दुःख, संघर्ष, साहस हे सगळंच या चित्रपटात पाहायला मिळणार

डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत ‘गुगल आई’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेम, वेदना, दुःख, संघर्ष, साहस हे सगळंच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील एक भावपूर्ण गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘देवा देवा’ असे …

Read More »