आरोग्य

९५ टक्के बालक एचआयव्ही मुक्त पुरस्कार विजेत्या स्त्रीरोग तज्ञ डॉ.रेखा डावर यांचा दावा

एचआयव्हीग्रस्त मातांपासून होणाऱ्या अर्भकांना एचआयव्ही होऊ न देणे, म्हणजेच एचआयव्हीमुक्त नवीन पिढी जन्माला आणण्याचे कार्य करत असल्याचा मला अभिमान वाटतो. त्यामुळे आजस्थितीला ९५ टक्के बालक एसआयव्ही मुक्त असल्याचा दावा पुरस्कार विजेत्या स्त्री रोग तज्ञ डॉ .रेखा डावर यांनी केला. तसेच केंद्र शासन आणि राज्य शासन तसेच माझे सहकारी यांच्या सहकार्याने …

Read More »

महाराष्ट्रातील डॉक्टरांना दिले जाणारे आरोग्यविषयक प्रशिक्षण उत्तरप्रदेश सरकार राबविणार

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील डॉक्टरांना दिले जाणारे आरोग्यविषयक प्रशिक्षण उत्तम दर्जाचे आहे. त्यामुळे हा प्रशिक्षण कार्यक्रम उत्तरप्रदेश सरकार राबविणार असल्याचे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंग केले. लोअर परेल येथील पिरॅमल टॉवर येथे हार्वर्ड जागतिक आरोग्य संस्थेमार्फत आरोग्य क्षेत्रातील आव्हान,सुधारणा आदी विषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत …

Read More »