mumbai rain: मध्य रेल्वेने जारी केले मेल-एक्सप्रेसचे रिशेड्युल अनेक मेल-एक्सप्रेस दुपारी २ नंतर धावणार

मध्यरात्रीनंतर मुंबईत कोसळलेल्या पावसामुळे मुंबईत येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आणि लोकल सेवा विस्कळीत झाल्या. तर अनेक ठिकाणी रस्ते महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. मात्र पावसाच्या अंदाजाची माहिती किंवा कल्पना न आल्याने यापूर्वीच लांब पल्ल्याच्या गाड्याचे आरक्षण केलेल्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून पडले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्याच्या आजच्या पुरते गाड्याचे रिशेड्युलिंग करत नवे वेळापत्रक जारी केले.

मुंबई आणि उपनगरात मध्यरात्रीनंतर ते सकाळपर्यंत जवळपास ३०० मिलीमीटर पाऊस कोसळल्याची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक खालील प्रमाणे…

०८.०७.२४ रोजी मुंबई विभागातील विविध ठिकाणी पाणी साचल्यामुळे.
मेल/एक्सप्रेस ट्रेन्सवर परिणाम.

1) 20706 (CSMT-J) JCO 08/07/2024 लघु उत्पत्ती माजी. कल्याण SCH DEP 14:17 वाजता. चालू
०८/०७/२०२४

ब) शॉर्ट टर्मिनेट

1) 20705 (J – CSMT) JCO 08.07.2024 शॉर्ट टर्मिएट एटी. केवायएन. ०८/०७/२०२४ रोजी.

क) RE शेड्यूल केलेल्या गाड्यांचे वेळापत्रक खालील प्रमाणे
1) दिनांक 07.07.2024 रोजी 12167 (SCH DEP 22:45) दिनांक 08.07.2024 रोजी 15:00 वाजता RE-RE/SCH.
2) दिनांक 07.07.2024 रोजी 12141 (SCH DEP 23:35) दिनांक 08.07.2024 रोजी 12:00 वाजता RE-RE/SCH.
3) दिनांक 08.07.2024 रोजी 12165 (SCH DEP 06:00) RE/SCH दिनांक 08.07.2024 रोजी 14:00 वाजता.
4) दिनांक 08.07.2024 रोजी 15017 (SCH DEP 06:35) RE/SCH दिनांक 08.07.2024 रोजी 11:00 वाजता.
5) दिनांक 08.07.2024 रोजी 12171 (SCH DEP 07:55) RE/SCH दिनांक 08.07.2024 रोजी 13:00 वाजता.
6) दिनांक 08.07.2024 रोजी 14313 (SCH DEP 08:05) RE/SCH दिनांक 08.07.2024 रोजी 16:00 वाजता

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावीतील शाहूनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा बेताल व उद्धट पोलिस निरिक्षकांवर योग्य ती कारवाईची केली मागणी

भाजपा महायुती सरकारचा कारभार अत्यंत ढिसाळ असून सत्ताधारी पक्षातील नेते दादागिरी करत आहेतच पण आता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *