जाणीवेचा दरवाजा

अक्षर ओळख शिकणारा ते कष्टकरी चळवळीचा शाहिर-साहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे ! सामाजिक जाणिवेतून व्यवस्थेतील त्रुटीवरील भाष्यकार सुबोध मोरे यांचा खास लेख

एकजुटीचा नेता झाला, कामगार तय्यार… !     बदलाया रे दुनिया सारी दुमदुमली ललकार..!        शेतकरी,अन् दलित जनाला घेऊनिया पाठी…!    कामगार क्रांतीच्या अपुल्या ब्रिदासाठी……..      कोट करी ध्वजा लाल धरिली……. !   मेधासम आता फळी धरूनी अपुली………  ! . .            लोकशाहीर, साहित्यिक कॉम्रेड …

Read More »

महाभारतात दुर्लक्षित राहीलेला “युयुस्तु” संवेदनशील कलावंत अंकुर विठ्ठलराव वाढवे यांचे विश्लेषण

महाभारत! भारतातील एक महत्वाचे महाकाव्य, सत्य की असत्य? रचलेले की घडलेले? माहीत नाही. पुराव्यावरून कदाचित होय घडलेले पण वास्तववादी विचार केला तर रचलेले. महाभारता बद्दल अनेक शंका कुशंका अनेकांच्या मनात आहेत. नाटकाच्या संदर्भात त्यातील व्यक्तिरेखांचे अनेक पैलू आपल्या पुढे येतात. महाभारतातील ‘व्यासाला’ आपण जर वसंत कानेटकर लिखित ‘ संगीत मस्त्यगंधा’ …

Read More »

लॉकडाऊन….व्हायरल व्हीडीओ संवेदनशील कलाकार आणि लेखक अंकुर विठ्ठलराव वाढवे यांची खास कथा

भारतात लॉकडावून म्हणजे देवाने आपल्याला सुट्ट्या मिळण्यासाठी कोरोना आपल्या देशात पाठवला ही सात्विक समज आपल्या डोक्यात ठेवून रवी नेहमीसारखा घराबाहेर पडला. बाहेर पडताना त्याच्या आईने त्याला टोकले पण तो ऐकायला तयार नव्हता. त्याला बघायच होतं पोलीस खरंच त्यांच काम व्यवस्थित करत आहेत का? ग्राम पंचायतचा सदस्य या नात्याने त्याच्यावर ती महत्त्वाची …

Read More »

लाईट बंद … सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची ग्रामीण परिस्थितीवरील कथा

रम्या गावातला झोलर माणूस. याचे पैसे त्याचाकडून, त्याचे पैसे याच्याकडून आणि जिकडून पैसे काढता येतील तिकडून काढायचा पक्का धंदेवाईक माणूस. त्याची गुजरातची नोकरी सुटल्यावर सरळ गावाला येऊन त्याने किराणा मालाच दुकान टाकलं होतं. नेरेंद्र्भाई त्याच्यासाठी देव माणूस जणू काही याचा जन्म नरेंद्रभाईच्या जांगेतूनच झाला असावा. रम्याने स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी गावापासून …

Read More »

गाठोडं सोन्याच… (सत्य घटनेवर आधारित) सर्जनशील कलाकार, लेखक अंकुर विठ्ठलराव वाढवे यांची कथा

वेळ साधारण, रात्र संपून दिवस उजाडायच्या आधीची, दोन चोर सोन्याच्या दुकानातली चोरी आटोपवून सगळा माल आपल्या जवळच्या गाठोडयात बांधून त्यांच्या खटारा इंडिका ह्या गाडीमध्ये घेऊन बसले. ज्या गावात चोरी केली ते गाव मागे जावून काहीच वेळ झाला होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, एक पोलीसांची गाडी त्यांचा पाठलाग करत आहे. दोघेही …

Read More »

बंदिस्त… कलावंत आणि सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची लघुकथा

खिडकी समोर एक  कावळा आजकाल नेहमी  ओरडतो. मी ही त्याचं  ओरडणं हल्ली  हल्ली ऐकायला लागलो. त्याला  एक  दोन  वेळा पाहिलं होतं, पण तो हल्ली  थोडा उजळ  दिसू  लागलाय. माणसं घरात बंद झाल्यापासून तो  आता डेरिंग  करून  खिडकी पाशी सहज  येऊन  बसतो. तो आता पाणी  आणि  खायला  धमकी  दिल्यासारखा मागू लागतो. …

Read More »

गुगलगुरू… ते रिकामटेकडेपण संवेदनशील कलावंत, लेखक अंकुर विठ्ठलराव वाढवे यांची नेटकऱ्यांसाठी खास कथा

रवी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता करता खूप वाचन करून खूप हुशार आहे’, असा समज सर्व गावकऱ्यांमध्ये पसरला होता. तो प्रत्येक गोष्टीच्या खोलात शिरून त्याचा त्याच्या मनाने अर्थ आणि सत्यता शोधून काढण्यात मग्न असायचा. गावात फार कोणाशी बोलत नसे, करण तो बाकिना त्याच्या बरोबरचा समजत नव्हता, त्याच्या या एकाकी स्वभावामुळे त्याच्या …

Read More »

थडगं…कोरोनाच्या वावटळीतलं सद्यपरिस्थितीतील हातावर पोट असणाऱ्यांची व्यथा: लेखक-सुदेश जाधव

धन्याची दुसरी पिढी मुंबईत बिगारी कामगार म्हणून काम करणारी. धन्याचा बाप नाल्यात गुदमरून कुत्र्याच्या मौतीने मेलेला. धन्याची आय कर्करोगान मेलेली. धन्याच्या बहिणीचं अजून लग्न नाही झालं आता पत्र्याच्या खोपटात धन्याची बायको, दहा वर्षाचा मुलगा, धन्या आणि त्याची बहिण मिळून चौघेच रहातात. बायकोची तब्बेत बिघडलेली होती, त्यामुळे धन्याची बायको आज गेली …

Read More »

खालुबाजा एका सनई वाजंत्री कलाकाराची कथा-लेखक सुदेश जाधव

खाडीच्या पलीकडे खालूबाजाचा जोर जोरात आवाज येऊ लागला तसा रंग्याच्या हाताला घाम सुटू लागला. रंग्या दारात बसून खालुबाजाचा येणारा आवाज आणि झुडपातून उडणारा गुलाल जणू आपल्या तोंडावर उडतो आहे असा भास कारित कर्कश सनई ऐकत राहिला. सनई चा आवाज त्याच्या कानातून आरपार जात होता. सनई वाजवणारा जेंव्हा फरफरत वाजवायचा तेंव्हा …

Read More »

गाढवाची लात डायरेक्ट सरकारात अंकुर विठ्ठलराव वाढवे लिखित राजकिय उपहास्तमक वगनाट्य

(या वगनाट्याचा आणि सुरू असलेल्या राजकीय, शैक्षणिक परिस्थितीशी जुळवून घेवू शकता) —————————————————- (रंगमंचावर अंडेरवार, शाहीर, पंडित आणि प्रधान काही तरी चर्चा करत उभे आहेत तेवढ्यात महाराज येतात, आपल्याकडे कोणाचे लक्ष नाही हे बघून एक दोनवेळा बळेच खोलतो तरीही कोणाचे लक्ष नाही हे बघून जोरात ओरडतो.) महाराज : अरे काय चालंल …

Read More »