काँग्रेसच्या कार्याध्यक्षांना विभागनिहाय जबाबदारीचे वाटप कुणाल पाटलांकडे अमरावती व नागपूर, प्रणिती शिंदे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश कार्याध्यक्षांना विभागनिहाय जबाबदारीचे वाटप केले आहे. यात प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्याकडे अमरावती व नागपूर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्याकडे कोकण आणि मराठवाडा, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष बस्वराज पाटील मुरुमकर यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र आणि प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्याकडे अमरावती व नागपूर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

About Editor

Check Also

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत संदीप शेळकेंचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश.. फडणविसांच्या पोटातील ओठावर आले; ‘गेट वेल सून, फडणवीस’

बुलढाणा जिल्ह्यातील धडाडीचे नेते संदीप शेळके यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *