बांद्रा पाली हिल परिसरात राहणाऱ्या बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने सैफ अली खान याच्यावर सहा चाकूने वार केले. त्यात सैफ अली खान याच्या शरीरारावर सहा ठिकाणी जखमा झाल्या. यातील दोन जखमा या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रात्रीच सैफ अली …
Read More »सिध्दु मुसेवाला प्रमाणे सलमान खानची हत्या करण्याचा लॉरेन्स बिश्नोईचा कट नवी मुंबई पोलिसांनी दिली माहिती
लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून बॉलीवूड अभिनेता सलमान खानला तुर्की बनावटीच्या झिगाना पिस्तूलने मारण्याचा कट आखला होता. या पिस्तूलाने २०२२ मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या करण्यात आली होती अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पनवेलमधील सलमान खानवर त्याच्या फार्म हाऊसजवळ हल्ला करण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून पोलिसांनी …
Read More »
Marathi e-Batmya