Tag Archives: अतिरिक्त मुख्य सचिव

गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनीषा पाटणकर -म्हैसकर चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पार पडताच राज्य सरकारने शुक्रवारी चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनीषा  पाटणकर -म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मिलिंद म्हैसकर यांची नेमणूक झाली आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी आय. एस. चहल हे नियत …

Read More »

राज्यातील या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनिल डिग्गीकर बेस्टचे महाव्यवस्थापक तर डॉ हर्षदीप कांबळे यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी

राज्यातील १२ आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या. यात काही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्यासह मंत्रालयातील विभागाच्या प्रधान सचिव पदाची धुरा वाहत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात अनिल डिग्गीकर यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावरून बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाचे अतिरिक्त …

Read More »