राज्यातील महायुती सरकार मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमुळे अडचणीत येत असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भोंदूबाबा अशोक खरातमुळे अडचणीत आलेला असतानाच पुन्हा दुसऱ्यांदा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुती सरकार पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवाळ …
Read More »नरहरी झिरवाळ यांची माहिती, ‘ब्लिंकइट’द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई विधानसभेत भीमराव तापकीर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती
पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर विभागाने चौकशी केली असता प्रारंभी कोणताही ठोस पुरावा सापडला नव्हता. मात्र लेखापरीक्षण अहवाल आणि संबंधित कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर काही दिवसांपूर्वी ‘ब्लिंकइट’च्या माध्यमातून कालबाह्य अन्न वितरित झाल्याचे स्पष्ट झाले. कंपनीवर …
Read More »नरहरी झिरवाळ यांची माहिती, लाचखोरी प्रकरणी गोपनीय अहवाल मागवला दालनातच ३५ हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणी अहवाल मागवला
मंत्रालयातील माझ्या दालनात लाचखोरीचा जो काही प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आहे. हे कलंक लावणारे वर्तन असून मी तात्काळ लिपीक राजेंद्र ढेरंगे याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करुन गोपनीय अहवाल देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी …
Read More »नरहरी झिरवाळ यांची घोषणा, महाराष्ट्रात गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा आणणार मंत्रालयातील बैठकीनंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची घोषणा
महाराष्ट्रात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये लागू असलेल्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर यासंदर्भात अभ्यासाअंती आवश्यक प्रस्ताव सादर करून कायद्याचा मसुदा तयार करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांवरील कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने अन्न …
Read More »नरहरी झिरवळ यांची माहिती, प्रतिबंधित हुक्क्याचा ३१ कोटींचा साठा जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
राज्यभर प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादनाविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने २ जानेवारी २०२६ रोजी ३१.६७ कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यात प्रतिबंधित पदार्थांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून त्याची काटेकोर अंमलबजावणीसाठी आढावा …
Read More »मंत्रीच आमदाराला मंत्री म्हणून संबोधतो तेव्हा…. सॉरी म्हणत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मागितली माफी
विधिमंडळाच्या कामकाजात तसे पाह्यला गेले तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होत असलेल्या आरोप-प्रत्यारोप आणि कधी खडाजंगीमुळे वातावरण तप्त होते. तर कधी अनेकां आमदार, मंत्री किंवा दोन पक्षामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे विधिमंडळातील वातावरण क्षुब्ध पाहिल्याचे आपण अनेकांनी पाहिले असेल. मात्र रोजच्या कामकाजाच्या मानसिक गोंधळामुळे सत्ताधारी पक्षातील एक मंत्री दुसऱ्या सत्ताधारी …
Read More »नरहरी झिरवळ यांचे आश्वासन, अन्न सुरक्षा व तपासणीसाठी यंत्रणा अधिक सक्षम करणार लक्षवेधी प्रश्नावरील चर्चे दरम्यान दिले आश्वासन
राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासनातील मनुष्यबळ वाढ, प्रयोगशाळा सक्षमीकरण, खासगी प्रयोगशाळा सहभागाची प्रक्रिया आणि ई-कॉमर्सवरील नियंत्रणाच्या दृष्टीने ठोस पावले उचलली आहेत. यामुळे राज्यातील अन्न सुरक्षेसंबंधी तपासणी यंत्रणा अधिक सक्षम व गतिमान होणार होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. या संदर्भात सदस्य श्वेता महाले यांनी लक्षवेधी …
Read More »नरहरी झिरवळ यांची स्पष्टोक्ती, पनीर आता मेनू कार्डवर, फूड इन्स्पेक्टरची आवश्यकता जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त मुंबईत आज राज्यस्तरीय कार्यक्रम
जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी ७ जून रोजी साजरा केला जातो. या दिनानिमित्त राज्याचा मुख्य कार्यक्रम ७ जून २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अन्न सुरक्षा : कृती विज्ञान (Food Safety: Science in Action) या संकल्पनेवर आधारित विविध सत्रे, माध्यमांद्वारे जनजागृती, तज्ज्ञांचे विचार, आणि राज्यातील अन्न सुरक्षा संबंधित …
Read More »नरहरी झिरवाळ यांचा इशारा, सार्वजनिक आरोग्याशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही मंत्र्यांच्या उपस्थितीत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून भेसळयुक्त दूध पकडले
राज्यातील जनतेच्या आरोग्याचा विचार करून भेसळयुक्त दूध व खाद्यपदार्थांच्या पुरवठा व विक्रीवर बंदी घालण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह १२ व १३ फेब्रुवारी रोजी मुंबईतील माणखूर्द, माणखूड येथील एकूण चार चौकात छापे टाकले, बाहेरून मुंबईत येणारे दूध जप्त करण्यात आले. तपासादरम्यान एका टँकरमध्ये भेसळयुक्त दूध आढळून आल्याने एफडीए विभागाच्या …
Read More »
Marathi e-Batmya