इराण – इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर सुरळीत पुरवठयाबाबत राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यामध्ये एलपीजी …
Read More »छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कार्यभार तर अतुल सावे यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभाग
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी नेते अशी ओळख असलेल्या छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागताच त्यांच्याकडे पुन्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच त्यांना बंगलाही देण्यात आला आहे. मंत्रालयात दुसऱ्या मजल्यावरील धनंजय मुंडे यांच्याकडेच …
Read More »
Marathi e-Batmya