Tag Archives: अमेरिका-इस्रायल

एलपीजी गॅस दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन एलपीजी सिलेंडर सहजरित्या उपलब्ध व्हावे याकरिता आंदोलन काँग्रेसने केले

केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या दरात अचानक वाढ करून महागाईत होरपळून निघालेल्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. घरगुती गॅस सिलेंडर ६० रुपये तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ११५ रुपयांनी वाढ केली आहे. दरवाढीसोबतच गॅस बुकिंगचा कालावधीही वाढवला आहे. प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने हॅाटेल बंद होत आहेत. ही दरवाढ अन्यायकारक …

Read More »

पुरेसा इंधनाचा साठा असल्याचा दावा करणाऱ्या सरकारकडून मेस्मा कायदा लागू गॅस तुडवड्याच्या पार्श्वभूमीवर हॉटेलमधील पदार्थांवर मर्यादा

देशातील विविध राज्यांमधील हॉटेल व्यावसायिकांनी स्वयंपाकाच्या गॅस पुरवठ्याची कमतरता असल्याचे दर्शविले आहे आणि इंधनाचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्याची सरकारला विनंती केली आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय), इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (एएचएआर), बेंगळुरू हॉटेल्स असोसिएशन, चेन्नई हॉटेल्स असोसिएशन, चेन्नई टी शॉप्स असोसिएशन, हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ ओडिशा …

Read More »