पाकिस्तानातून सुरू असलेल्या दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी पाठवलेल्या सर्वपक्षीय पथकाच्या नेत्याने रविवारी न्यू यॉर्कमध्ये म्हटले की, “पाकिस्तानमध्ये बसलेल्या कोणालाही असे वाटणार नाही की ते सीमा ओलांडून चालत जाऊन आपल्या नागरिकांना शिक्षा न होता मारू शकतात” आणि अशा कृत्यांसाठी “किंमत मोजावी लागेल”. “नवीन सामान्यतेची गरज अधोरेखित करताना, काँग्रेस खासदार शशी …
Read More »एलोन मस्कची टेस्ला भारतातः पण टेरिफ हवाय शून्य पियुष गोयल यांच्या दौऱ्यात माहिती पुढे
दोन्ही देशांमधील संभाव्य व्यापार कराराचा भाग म्हणून भारताने कार आयातीवरील कर कमी करावे अशी अमेरिकेची इच्छा आहे. तथापि, या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले की, नवी दिल्ली हे कर ताबडतोब पूर्णपणे काढून टाकण्यास कचरत आहे, जरी भविष्यात ते कपात करण्याचा विचार करण्यास तयार आहेत. भारताच्या उच्च ऑटो …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या ट्रम्प भेटीनंतरही भारतीय निवडणूकीसह या योजनांची मदत थांबवली अमेरिकन डिपार्टमेंट ऑफ गर्व्हमेंट इफिसिन्सीचे प्रमुख एलोन मस्क यांची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या टेरिफ धोरण आणि पुढील व्यापारी धोरणाच्या अनुषंगाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मात्र या भेटीला २४ तासही उलटत नाही तोच अमेरिकेने भारतीय मतदारांमध्ये जनजागृती आणि मतदान करण्याकडे कल वाढावा यासाठी देण्यात येणारा निधी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारतासह आशिया खंडातील अनेक …
Read More »पंतप्रधान मोदी अमेरिकेत, पण निर्वासितांच्या हाता-पायाला बेड्या घालून पाठवणी ११७ निर्वासितांना अमेरिकेतून परत पाठवणी करताना पहिल्याप्रमाणेच बेड्या
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले नाही. परंतु अमेरिकेच्या टेरिफ धोरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणानुसार भेटीसाठी अमेरिकेत दाखल झाले. त्यावेळी अमेरिकेत अवैधरित्या घुसखोरी केलेल्या भारतीय नागरिकांना माघारी नेण्याचा मुद्दाही या दोघांच्या चर्चे दरम्यान उपस्थित …
Read More »पंतप्रधान मोदी आणि एलोन मस्क यांची झाली भेटः गिफ्ट दिल्याची चर्चा भेटीत काय झाली चर्चा ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी प्रशासनाच्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) आणि टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांची भेट घेतली. ही बैठक गुरुवारी वॉशिंग्टनमध्ये पार पडली. नवोन्मेष, अवकाश संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत विकास यासह अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये भारतीय आणि अमेरिकन संस्थांमधील सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा केंद्रित होती. उदयोन्मुख तंत्रज्ञान, …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत संरक्षण सामुग्री खरेदीवर चर्चा लढाऊ विमाने, शस्त्रास्त्र खरेदीवर सविस्तर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्हाईट हाऊस येथे झालेल्या बैठकीत भारत आणि अमेरिकेने भारताला एफ-३५ लढाऊ विमानांची विक्री आणि संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या नव्या वचनबद्धतेसह महत्त्वाचे करार केले. “अमेरिका भारताच्या संरक्षण तयारीत महत्त्वाची भूमिका बजावते, धोरणात्मक आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून आम्ही येत्या काळात संयुक्त विकास, संयुक्त उत्पादन …
Read More »राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यावरून भाजपाचा गोंधळ, काँग्रेसचा पलटवार भारत विरोधी मते बाळगणाऱ्या महिला सिनेट मेंमर इल्हान ओमर हीची घेतली भेट
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून राहुल गांधी यांनी वादग्रस्त अमेरिकन महिला सिनेट मेंबर्स असलेल्या इल्हान उमर यांना भेटल्याबद्दल भाजपा नेत्यांकडून या भेटीवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा दौरा अमेरिकेचा असला तरी त्याचे पडसादर भारतात उमटत आहेत. सिनेट काँग्रेसच्या सदस्या इल्हान ओमर या भारत …
Read More »नाना पटोले यांची सूचना, वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी…
महाराष्ट्र राज्य गुतंवणुकीसाठी देशात आघाडीचे राज्य आहे. परदेशी गुतंवणीसाठीही महाराष्ट्र आजही पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. मागील वर्षात काही महत्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेले. मात्र आता एक संधी महाराष्ट्रासाठी चालून येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने २२ हजार कोटी रुपयांच्या मायक्रॉन सेमी कंडक्टर चीप निर्मिती प्रकल्पाला मंजुरी दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका …
Read More »
Marathi e-Batmya