Tag Archives: अमोल कोल्हे

जयंत पाटील यांचा टोला, लाडकी बहीण नाही तर ‘सुरक्षित बहीण’ ही काळाची गरज शिवस्वराज्य यात्रा आता कोकणात

राज्यातील महायुती सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. सरकारच्या कार्यकाळात राज्यात शेतकरी, विद्यार्थी, युवक त्रस्त आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे आज शिवस्वराज्य यात्रेदरम्यान म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे शिवस्वराज्य यात्रा सिंधुदुर्ग …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, आमच्या यात्रेला कोणताच रंग नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्याचा निर्धार करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मा. मंत्री अनिल देशमुख, खा. अमोल कोल्हे, आ. अशोक पवार, …

Read More »

शरद पवार यांनी केले राष्ट्रवादीच्या नव्या तुतारी चिन्हाचे रायगडावर अनावरण

राज्यात शिवसेनेपाठोपाठ शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. त्यानंतर सध्या केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुळ पक्ष कोणाचा यावरून याचिका प्रलंबित आहे. त्यातच देशातील लोकसभा निवडणूकीचा कालावधी जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने नवे चिन्ह द्यावे द्यावी अशी मागणी केली …

Read More »

शरद पवार म्हणाले, देशाला कष्टकऱ्यांची महासत्ता बनवणारी… कुठलाही धर्म चुकीच्या वृत्तीला समर्थन करत नाही

कोणत्याही समाजातील कुठलाही धर्म चुकीच्या प्रकाराला आणि वृत्तीला समर्थन करत नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे भागवत वारकरी संमेलनात वारकऱ्यांना संबोधित करताना म्हटले आहे. या कार्यक्रम सोहळ्याचे अध्यक्ष हरिभक्त परायण दिनकर शास्त्री महाराज होते. यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार अमोल कोल्हे , श्रीनिवास पाटील, …

Read More »