Tag Archives: ईद ए मिलाद

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल

मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात ईद-ए-मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टी यापूर्वी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. आता ही सुट्टी शुक्रवार ५ सप्टेंबर ऐवजी सोमवार ८ सप्टेंबरला असणार आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे. राज्यात बंधुता …

Read More »

ईद-ए-मिलाद निमित्त बँकाना सुट्टी की चालू राहणार ? जाणून घ्या या राज्यातील बँकाचे कामकाज बंद राहणार

भारतात सार्वजनिक सुट्टी म्हणून ओळखले जाणारे, ईद-ए-मिलाद जगभरातील मुस्लिम मोठ्या आनंदाने साजरे करतात. प्रेषित मुहम्मद यांचा जन्म मक्का, सौदी अरेबिया येथे झाला होता आणि त्यांच्या शिकवणीचा जगभरातील समुदायांना फायदा होत आहे. यानिमित्त गुजरात, मिझोराम, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मणिपूर, जम्मू, केरळ, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, छत्तीसगड आणि झारखंड …

Read More »

ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी १६ ऐवजी १८ सप्टेंबर रोजी राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार १७ सप्टेंबर, २०२४ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये …

Read More »

काँग्रेसची मागणी, राज्यात १८सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर करा नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे मागणी

१७ सप्टेंबर रोजी राज्यातील गणेश विसर्जन आहे. त्या दिवशी राज्य सरकारकडून शासकिय सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे. तर १६ सप्टेंबर रोजी महमंद पैगंबर यांचा जन्म दिवस आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर रोजीची महमंद पैगंबर यांच्या जयंती निमित्त जाहिर करण्यात आलेली सुट्टी १८ सप्टेंबर रोजी जाहिर करावी अशी मागणी माजी मंत्री व …

Read More »

आज पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जयंतीनिमित्त प्रेषित मुहम्मद (शांतता) यांचा परिचय ईद-ए-मिलाद सणाच्या निमित्ताने एका मुस्लिम माहितीगार व्यक्तीने लिहिलेला खास लेख

“कोणत्याही काळ्या माणसाला कोणाही गोर्‍या माणसावर श्रेष्ठत्व नाही किंवा गोर्‍या माणसाला कोणाही काळ्या माणसावर श्रेष्ठत्व नाही. सर्व आदामाची मुले आहेत. आणि माणूस म्हणून सर्व समान आहेत.” मानवी समतेचा हा महान विचार समस्त मानवजातीसाठी आहे देवाचे शेवटचे दूत हजरत मुहम्मद (सल्ल.) आहेत. ज्याचा जन्म इसवी सन ५७१ मध्ये अरबस्तानातील मक्का या …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांची चंगळः ईद ए मिलाद सणाची गुरूवारची सुट्टी शुक्रवारी सलग पाच दिवस सुट्टी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार २८ तारखेला आले आहेत. त्यामुळे गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस सरकारी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र सामाजिक सलोखा राखण्याच्या नादात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना …

Read More »