Breaking News

Tag Archives: उद्योग

मुख्यमंत्री शिंदे यांचा मत, उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल मेट्रो-३ चा शुमारंभ होणार

उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. राज्यात सेमी कंडक्टर तसेच इतर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. उद्योगांना मिळणारी सुविधा, पायाभूत सुविधा यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य बनल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एका आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे हे बोलत होते. पुढे बोलताना एकनाथ शिंदे …

Read More »

सर्बानंद सोनोवाल यांची माहिती, जहाज बांधणीसाठी २५ हजार कोटींच्या निधीची तरतूद दिर्घकालीन वित्त पुरवठा कऱण्याचा उद्देश

जहाजबांधणी मंत्रालयाने केलेल्या अभ्यासानुसार आणि त्यांना अनेक भागधारकांकडून इनपुट मिळाले आहेत आणि “जहाज बांधणीला मदत करण्यासाठी योजनांना अंतिम रूप देण्याच्या” प्रक्रियेत आहे. यामध्ये ₹२५,००० कोटींचा सागरी विकास निधीची तरतूद करणे समाविष्ट आहे, ज्याचे उद्दिष्ट कमी किमतीचे, दीर्घकालीन वित्तपुरवठा करण्याचे धोरण असल्याची माहिती जहाज बांधणी मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली. या …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, एमपीसीबी काय साध्य करू इच्छिते… फडणवीस प्रत्येक गोष्ट शुगर कोटिंग करून सांगतात

‘आधीच महाराष्ट्रातून मोठमोठे उद्योग बाहेर जात असताना, जे उद्योग इथे वर्षानुवर्षे आहेत. ज्यांच्यामुळे हजारो-लाखो तरुणांना रोजगार मिळाले आहेत, त्या उद्योगांना त्रास देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय साध्य करू इच्छित आहे’ असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला केला. मर्सिडीज बेन्ज प्रकल्पावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने नुकतीच धाड टाकली. तसेच …

Read More »

पीएलआय योजना इतर क्षेत्रात लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार १४ क्षेत्रातील उद्योगांकडून मागणीत वाढ

नवीन क्षेत्रे आणि उत्पादनांचा समावेश करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात ₹ १.९७ लाख कोटींच्या उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन (PLI) योजनेचा विस्तार करण्याची उद्योगाकडून मागणी वाढत आहे, परंतु त्याची व्याप्ती त्वरित वाढवायची की त्याऐवजी सरकार या संभ्रमात आहे. विद्यमान १४ क्षेत्रातील योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन असल्याचे वृत्त बिझनेसलाईन संकेतस्थळाने सरकारी …

Read More »

अजित पवार यांचे निर्देश, उद्योगांच्या विस्तारासाठी कमी कालावधीत सर्व परवाने द्या

देशाची अर्थव्यवस्था वर्ष २०२८ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखला आहे. यामध्ये एक ट्रिलियन डॉलरचे योगदान देण्यासाठी महाराष्ट्राने कृती आराखडा तयार केला आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी उद्योग, कामगार विभागाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. नवीन उद्योगांच्या स्थापनेसह अस्तित्वातील उद्योगांच्या विस्तारासाठी लागणारे सर्व परवाने कमीत कमी वेळेत …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा खोचक टोला, … मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवतील मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपावर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर बोलताना युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपासह राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली. यावेळी आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले , राज्यातील मिंदे यांच्या नेतृत्वाखालील फडणवीस-पवार यांचे सरकार हे तोडून मोडून हे सरकार बनलं आहे. आम्हाला वाटलं हे सरकार महाराष्ट्रासाठी काही करेल. मात्र या सरकारला आमच्यापेक्षा जास्त …

Read More »

औद्योगिक उत्पादन ५ महिन्यांच्या उच्चांकावर जुलैमध्ये आयआयपी वाढ ५.७ टक्के

जुलै महिन्यात भारताच्या औद्योगिक उत्पादनाचा वेग वाढला आहे. उत्पादन, खाणकाम आणि ऊर्जा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे जुलैमध्ये देशाचे औद्योगिक उत्पादन (IIP) ५.७ टक्क्यांनी वाढले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जुलै २०२२ मध्ये औद्योगिक उत्पादनाचा दर २.२ टक्के होता. जूनमधील आयआयपी दर ३.८ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये …

Read More »

परराज्यात गेलेल्या प्रकल्पांबाबतच्या श्वेतपत्रिकेबाबत उत्तर द्या भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

फॉक्सकॉन, एअरबस ,सॅफ्रन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पांच्या गुंतवणूकदारांकडे कोणत्या मागण्या केल्यामुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेले, याचे उत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीने द्यावे असे आव्हान भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी दिले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भांडारी बोलत होते. यावेळी माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन,सह-मुख्य …

Read More »