Tag Archives: एकनाथ शिंदे यांची शिवसेना

शिवसेना-भाजपामधील वादानंतर आता अमोल मिटकरी-गुलाबराव पाटील यांच्यात नवा वाद सत्ता स्थापनेच्या आधीच महायुतीत रंगतोय वाद

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत मिळविलेल्या महायुतीत सत्ता स्थापनेच्या आधीच करबुरी वाढायला लागल्या आहेत. आधीच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपातील देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री पदावरून सुप्त संघर्ष सुरु झाला आहे. त्यामुळे दिल्लीत महायुतीचे तिन्ही नेते भाजपा नेते अमित शाह यांना मंत्री वाटपावरून भेटले तरी तिघांपैकी अजित पवार …

Read More »

काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश जयश्री जाधव यांची कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख आणि शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती

काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भगवा झेंडा हाती घेत त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. जयश्री जाधव यांचे पती चंद्रकांत जाधव हेदेखील कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार …

Read More »

महेश तपासे यांचा गौप्यस्फोट, भाजपाच शिंदे व अजित पवार यांचे उमेदवार पाडणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचा दावा

राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जवळजवळ येत आहे. त्यातच गणेशोत्सवाचा सणाचे औचित्य साधत भाजपाचे अनेक बडे नेते सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गणरायाचे …

Read More »

निवडणूक जाहिरातीद्वारे भाजपा-शिंदे-पवार गटाने पुन्हा दाखवून दिली बौध्दीक दिवाळखोरी

पहिल्या दोन टप्प्यात झालेले मतदान आपल्या विरोधात झाले आहे, याची जाणिव झाल्याने भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. भाजपाने आज आघाडीच्या मराठी वर्तमानपत्रात दिलेली जाहिरात त्यांच्या ध्रुवीकरणाच्या अजेंड्याचे प्रतिक आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन भाजपासह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द …

Read More »