Tag Archives: एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या कुटुंबियाकडून पुजा

मुख्यमंत्री शिंदे यांचे साकडे, ‘बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा संपन्न

बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्यांच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय महापूजेवेळी विठूरायाच्या …

Read More »