राज्यसभा खासदार कपिल सिबल यांनी रविवारी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका केली. भागवत यांनी अमेरिकेत ‘विविधतेतील एकता भारताच्या डीएनएमध्ये आहे’ असे वक्तव्य केले होते. त्यावर कपिल सिबल म्हणाले की, शब्दांना महत्त्व नाही, कृती बोलली पाहिजे. अपक्ष खासदार आणि ज्येष्ठ वकील असलेल्या कपिल सिबल यांनी सांगितले की, भागवत यांची टिप्पणी …
Read More »मोदींना आणि त्यांच्या आईला शिवीगाळः अमित तिवारी यांचा दीपके आणि सीजेपीच्या विरोधात आरटीआय अर्ज शिवीगाळ केली म्हणून आयकर विभाग, महाराष्ट्र सरकार आणि कपिल सिब्बल यांच्या विरोधात आरटीआयचा अर्ज
दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनामुळे शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ नुकताच पुढे आला. त्यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आणि त्यांच्या मृत आईला शिवीगाळ करण्यात आल्याचे सांगितले. …
Read More »ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिबल यांनी सांगितला, सेंगोल शब्दाचे दोन अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेंगोल प्रतिष्ठापनेवरून साधला निशाणा
नव्या संसद भवनाचं रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी तामीळनाडूच्या आदिनमकडून सेंगोल या राजदंडाचा स्विकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत तो लोकसभेत विधीवत अध्यक्षांच्या आसनासमोर प्रतिष्ठापित करण्यात आला. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना बोलवण्यात आलं नाही म्हणून काँग्रेससह १९ विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. सत्ताधारी …
Read More »
Marathi e-Batmya