Tag Archives: कवच

रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच कवच बसविण्याची निविदा सध्या ३ हजार लांबीचे कंत्राट दिले

मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वे १०,००० किमी कवच ​​या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीसाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली असून या कवच यंत्रणेमुळे रेल्वेचे होणारे अपघात टाळले जातील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूकदाराने आतापर्यंत ६००० किमी कवच ​​प्रणालीची निविदा दक्षिण मध्य रेल्वेवर १४६५ …

Read More »

आमदार प्रणिती शिंदे यांचा घणाघात, पंतप्रधान मोदींचे कवच…गुन्हेगार खासदार बृजभूषणला महिला कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी महिला काँग्रेसचे मुंबईत आंदोलन

कुस्ती फेडरशेनचे अध्यक्ष व भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे दाखल करण्यात आले असताना मोदी सरकार मात्र बृजभूषण शरण यांना वाचवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कवच या महिला कुस्तीपटुंसाठी नसून स्वतःच्या पक्षाच्या गुन्हेगार खासदार बृजभूषणला वाचवण्यासाठी …

Read More »

रेल्वे मंत्र्याचा तो व्हिडिओ दाखवत काँग्रेसचा सवाल, ते बहुचर्चित ‘कवच’ कोठे गेले ? ओडिशातील रेल्वे अपघातप्रकरणी रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

ओडिशातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ झालेला रेल्वे अपघात शतकातील मोठा अपघात आहे. या अपघातील मृतांची संख्या पाहून मन सुन्न झाले. अपघातात एकही बळी जाऊ नये अशीच अपेक्षा आहे. अपघात रोखणारे महाकवच मोठा गाजावाचा करु आणले होते ते कोठे गेले? एवढा मोठा अपघात झाला त्याची जबाबदारी कोणावर तरी निश्चित झाली पाहिजे. …

Read More »