Tag Archives: कामकाजाचा शेवटचा दिवस

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना निरोप, म्हणाले, लोकांची सेवा करण्यास… शुक्रवारी कामकाजाचा शेवटचा दिवस रविवारी होणार निवृत्त

सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट हॉल १ मध्ये वकिलांकडून निरोप घेताना, भारताचे सरन्यायाधीश (CJI) डी वाय चंद्रचूड यांनी शुक्रवारी सांगितले की, गरजू लोकांची सेवा करण्यास सक्षम असण्यापेक्षा न्यायाधीशाची कोणतीही मोठी भावना नाही, अशी भावना सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी आज व्यक्त केली. १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होणारे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचा …

Read More »