Tag Archives: कृप इलेव्हेटर कंपनीवर गुन्हा

त्या अपघातांनंतर रेमंड रियॅलिटी आक्रमक भूमिकेत लिफ्ट अपघातास कारणीभूत ठरलेल्या थायसन कृप एलिव्हेटर कंपनीवर गुन्हा दाखल करणार

ठाण्यातील टेन एक्स या गृहप्रकल्पात मंगळवारी सदोष जोडणीमुळे घडलेल्या लिफ्टच्या अपघातानंतर या प्रकल्पाचे विकासक रेमंड रियॅलिटी कंपनीने आक्रमक भूमिका घेतली आहे. एका बालकाच्या दुखापतीला कारणीभूत ठरलेल्या या लिफ्टची उभारणी आणि त्याच्या देखभालीचे काम पाहणाऱ्या थायसेन कृप एलिव्हेटर या आंतरराष्ट्रीय कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. या अपघातानंतर …

Read More »