Tag Archives: कोणत्याही पक्षाचा नुकसान होण्यासाठी सुफारी दिली नाही

शशिकांत शिंदे यांची स्पष्टोक्ती, हा आरोप बालिशपणाचा, आम्ही कोणाच्याही पक्षाला सुपारी दिली नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षांची स्पष्टोक्ती

आम्ही कोणाच्याही पक्षाला नुकसान पोहोचविण्यासाठी सुपारी दिली, असा आरोप करणं हा निव्वळ बालिशपणा आहे. खरं तर त्यांना कोण अडचणीत आणतंय, याचा शोध त्यांनी त्यांच्या मित्रपक्षात घ्यावा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, …

Read More »