Tag Archives: जम्मू आणि काश्मिर

जम्मूमध्ये पूर्णतः ब्लॅक आऊटः पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र हल्ले गोळीबार आणि क्षेपणास्त्र हल्ल्याला सुरुवात

भारताने आपल्या आकाशातून अनेक क्षेपणास्त्रे रोखल्यानंतर एका दिवसानंतर, शुक्रवारी रात्री जम्मूमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआउट झाले आणि सायरन वाजले. सकाळी ८.३० च्या सुमारास, शहरात तसेच सांबा सेक्टरमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले. संरक्षण सूत्रांनी सांगितले की जम्मू, सांबा आणि पठाणकोटमध्ये ड्रोन दिसले आहेत आणि ते काम करत आहेत. “जम्मूमध्ये आता ब्लॅकआउट, शहरात …

Read More »

फारूख अब्दुल्ला म्हणाले, दहशतवाद उखडून टाकण्याची हीच वेळ मानवतेचा खून करणारे खरे मुसलमान नाहीत

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला म्हणाले की, “पापाचे भांडे आता भरले आहे” आणि दहशतवाद ताबडतोब उखडून टाकण्याची हिच वेळ असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानविरुद्धच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईचे ठाम समर्थन केले. दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगामच्या पहिल्या भेटीत फारूख अब्दुल्ला यांनी जोरदार आणि भावनिक भाषणात म्हटले की, २२ एप्रिल रोजी …

Read More »

अमित शाह म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांचा तिरंग्याखाली निवडणूका जम्मू काश्मीरला तीन कुटुंबानी लुटले

जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकांमधील सामन्यातील रंगत वाढत चाचली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या फारूख अब्दुला यांच्या नॅशनल काँन्फरन्सच्यावतीने प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. यासभेत बोलताना राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीर राज्याला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा मिळवून देणार असल्याचे आश्वासन …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरयाणा व जम्मू आणि काश्मीरचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झारखंड आणि महाराष्ट्राचा निवडणूक कार्यक्रम एकत्रित जाहिर करण्याची शक्यता

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीनंतर चार राज्यातील विधानसभा निवडणूका एकदमच होतील अशी अटकळ बांधली जात असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी हरयाणा व जम्मू काश्मीर राज्यातील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज जाहिर केला. मागील काही वर्षापासून जम्मू आणि काश्मीर राज्याची विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली …

Read More »

महाराष्ट्र काश्मीरच्या मैत्रीचा नवा अध्याय काश्मिरच्या तरुणांच्या मदतीसाठी सदैव सज्ज, 'सरहद'च्या उपक्रमांना शासनाचे सहकार्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र आणि काश्मीरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मीरच्या तरुणांसाठी ‘सरहद’ संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी काल येथे सांगितले. पुणे येथील ‘सरहद’ संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम …

Read More »