Tag Archives: जयंत चौधरी

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, कौशल्य विकासामुळेच देशाचा विकास शक्य क्षमता वृद्धी व जनजागृती कार्यशाळेचे उद्घाटन

कौशल्य विकास ही देशाच्या प्रगतीची किल्ली आहे. कौशल्य विकास मध्ये फक्त केवळ योजनांची आखणी नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराज्य कौशल्य विकासातील यशोगाथा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सुसंवाद, समन्वय आणि एकात्मता असणे ही काळाची गरज आहे. राज्य व केंद्र सरकारमध्ये राज्यांनी आपापसात अधिक सुसंवाद ठेवून ‘टीम इंडिया’ म्हणून कार्य करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित …

Read More »

आयटीआय मुंबईचे नामकरण, संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनींचा शुभारंभ कौशल्य विकास विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद-राज्यमंत्री जयंत चौधरी

महाराष्ट्र शासनाने युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केले असून हे देशातील एकमेव कौशल्य विद्यापीठ आहे, ज्यामध्ये कौशल्ययुक्त शिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगार देण्यावर भर दिला जात आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब असून राज्याच्या कौशल्य विकास विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून हे कौतुकास्पद असल्याचे केंद्रीय कौशल्य विकास …

Read More »