मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि पुतळ्याचे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्याविरोधात नुकतेच आरोपपत्र दाखल झाले असून दोघांनीही कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी दाद मागावी, असे राज्य सरकारकडून मंगळवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले. परंतु, न्यायालयाने दोघांच्या जामिनासाठीच्या याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आणि आरोपपत्राची पत्र सादर …
Read More »शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी कंत्राटदार-स्ट्रक्चरल सल्लागारांच्या विरोधात गुन्हा दाखल सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखल केला गुन्हा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदार आणि स्ट्रॅक्चरल सल्लागाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केल्यानंतर आठ महिन्यांनी सोमवारी (२६ ऑगस्ट २०२४) कोसळला. बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या तक्रारीनंतर, स्ट्रक्चरमध्ये …
Read More »
Marathi e-Batmya